Daily Archives: Jun 17, 2023
बातम्या
आरोग्य विभागातील रिक्त पदांमुळे यंत्रणेवर ताण
बेळगाव लाईव्ह : जिल्हा आरोग्य खात्यात असलेल्या रिक्त पदांमुळे जिल्ह्याच्या आरोग्य सेवेवर परिणाम होत असून सध्या उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील रिक्त पदांवर लवकरात लवकर भरती व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. ग्रामीण...
बातम्या
वाळूच्या दरात लक्षणीय वाढ
बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये पुन्हा बेकायदा वाळू व्यवसायाला तेजीचे दिवस आले असून नदीतील वाळू उपसा करण्यासाठी निविदा प्रक्रिया रखडल्यामुळे वाळूचे दर गगनाला भिडले आहे. एका टिप्परसाठी तब्बल 20 ते 22 हजार रुपये मोजावे लागत असून वाळूच्या दरामुळे घर बांधकाम...
बातम्या
कणबर्गी मुख्य रस्त्याच्या कामकाजावरून अधिकारी व ठेकेदार धारेवर
बेळगाव लाईव्ह : कणबर्गी येथील मुख्य रस्त्याचे कामकाज गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. हि बाब गांभीर्याने घेत उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आज या परिसराला भेट देत अधिकारी आणि ठेकेदारांना खडसावले.
कणबर्गी गावच्या प्रवेशद्वारापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या...
बातम्या
बेळगावच्या अरगन तलावाची ‘ही’ आहे कथा
बेळगावच्या रेस कोर्स मैदानाजवळ असलेला अरगन तलाव हा ब्रिटिशकालीन तलाव आहे. त्याकाळी या तलावाला "अवरगन टॅंक' असे संबोधले जात होते.
ब्रिटिश काळात तासाचा (अवर) कालावधी दर्शविण्यासाठी हवेत बंदुकीचा बार काढला जायचा. त्यासाठी संबंधित बंदुकीला 'अवर गन' म्हंटले जायचे.
त्यावरून हिंडलगा श्री...
बातम्या
लोकसभेसाठी भाजपची बेळगावात मोर्चे बांधणी?
नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत लिंगायत समाजाला कुरवाळण्याच्या नादात बेळगाव उत्तरचे तत्कालीन आमदार ॲड. अनिल बेनके यांचे तिकीट भाजपने डावलले. परिणामी फक्त उत्तरच न ग्रामीणमध्ये भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला आणि दक्षिण मतदार संघात मराठी व्होट बँक गमवावी लागली....
बातम्या
धर्मांतर बंदी कायदा रद्द केल्याच्या निषेधार्थ विहींप, बजरंग दलाचा भव्य मोर्चा
राज्यातील काँग्रेस सरकारने धर्मांतर बंदी कायदा रद्द केल्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने करत भव्य मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे आज शनिवारी सकाळी काढण्यात आलेल्या मोर्चाला...
बातम्या
पत्नीच्या हत्येचा कट रचणाऱ्या पतीला पोलिसांचा पाहुणचार!
बेळगाव लाईव्ह : पत्नीची हत्या करण्यासाठी देशी पिस्तुल विकत घेऊन तिच्या हत्येचा कट रचणारा पती पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. सचिन बाबासाहेब रायमाने असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
गेल्या १५ दिवसांपूर्वी घटस्फोट घेतलेल्या पत्नीचे लग्नबाह्य संबंध असल्याचा...
बातम्या
काडसिध्देश्वर स्वामीजींच्या गाडीला अपघात दोन ठार ,स्वामीजी गंभीर
बेळगावात विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनात भाग घेण्यासाठी शिवापूरहून बेळगावकडे येणाऱ्या प्रवाशांच्या अल्टो कारने समोर निघालेल्या कंटेनरला मागून धडक दिल्यानंतर कारला तिच्या मागून येणाऱ्या दुसऱ्या एका कंटेनरने जबरदस्त धडक दिल्यामुळे होनगा नजीक बेन्नाळी पुलावर घडलेल्या भीषण तिहेरी अपघातात कार मधील...
विशेष
स्वप्नं सत्यात उतरविण्यासाठी बहुविध भूमिका निभावणाऱ्या : एनिड जॉन
बेळगाव लाईव्ह विशेष : स्वप्नं प्रत्येकाला पडतात. स्वप्नं प्रत्येकजण पाहतात. अनेकजण स्वप्न दिवसा उजेडात पाहतात. आणि आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी ध्येयवेड्या भावनेने आपला मार्ग ठरवतात. लहानपणी पाहिलेले स्वप्न प्रत्येकाचेच सत्यात उतरते असे नाही. आपण पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खूप...
Latest News
जुन्या आठवणींना उजाळा देत साजरा केला शाळेचा वर्धापन दिन
बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील 140 वर्षें जाणत्या शाळेतून घडलेल्या एकूण 133 सातवीच्या बॅचचे ऐश्वर्य असलेल्या व ज्या हलगा...