Daily Archives: Jun 11, 2023
बातम्या
लोकांचे आरोग्य धोक्यात आणतेय पिरनवाडीतील ‘ही’ गटार
सिद्धेश्वर गल्ली, पिरनवाडी तेथील एका बाजूच्या गटारीचे बांधकाम अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आले आहे. परिणामी गटारीतील तुबलेल्या सांडपाण्यामुळे नागरिकांचे विशेष करून लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले असून लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
या संदर्भात बेळगावला...
बातम्या
महिलांसाठी मोफत बस प्रवास योजनेचा बेळगावात शुभारंभ
राज्यभरातील महिलांसाठी मोफत बस प्रवास उपलब्ध करून देणाऱ्या ‘शक्ती’ योजनेचा मूळ उद्देश महिलांचे सक्षमीकरण करणे हा आहे. शिक्षण, व्यावसायिक कौशल्य विकास यासारख्या उद्देशांसाठी या योजनेचा लाभ घेऊन महिलांनी सर्वप्रकारे सक्षम व्हावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम खाते आणि बेळगाव जिल्ह्याचे...
बातम्या
स्मार्ट सिटी योजना मलिदा खाण्यासाठीच!
आलेला पैसा खर्च कसा करायचा आणि त्यातून मलिदा कसा खायचा एवढंच काय ते काम बेळगाव स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केला जात असल्याचा सार्वजनिकांचा गंभीर आरोप आहे. शहराची परिस्थितीही या आरोपात तथ्य असल्याचे दर्शवते. धर्मवीर संभाजी चौकातील पिण्याच्या पाण्याचा निष्क्रिय आरओ...
बातम्या
पालक मंत्री होताच सतीश जारकीहोळी यांनी जाहीर केलेली योजना
बेळगाव शहरांमध्ये फ्लाय ओव्हर ब्रिज उभारण्याची धुळखात पडून असलेली योजना आता प्रत्यक्षात उतरवण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याचे (पीडब्ल्यूडी) मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पुढाकार घेतला असून त्यासंदर्भात त्यांनी नुकतीच पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मिळालेल्या माहितीनुसार गांधीनगरपासून थेट पिरनवाडीपर्यंत फ्लाय ओव्हर ब्रिज...
बातम्या
गोमांतकीय कवींचा बहारदार कार्यक्रम उस्फुर्त प्रतिसादात
लोकमान्य ग्रंथालय, शब्द गंध कवी मंडळ, वाङमय चर्चा मंडळ, सरस्वती वाचनालय, राणी पार्वतीदेवी कला व वाणिज्य महाविद्यालय मराठी विभाग, मंथन महिला मंडळ सामाजिक संस्थेतर्फे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गोव्याहून आलेल्या सात कवि -कवयित्रींचा काव्यवाचनाचा बहारदार कार्यक्रम नुकताच उत्स्फूर्त प्रतिसादात...
बातम्या
बसस्थानक, रेल्वेस्थानकावर यांची वाढती संख्या
बेळगाव लाईव्ह : बेळगाव स्मार्ट सिटी झाल्यापासून येथे अनेक ठिकाणी सुशोभीकरण, उद्यानांची व्यवस्था, हायटेक बसस्थानक आणि रेल्वेस्थानक अशा अनेक व्यवस्था करण्यात आल्या आहेत. या विकासकामात त्रुटी दिसत असल्या तरी काही अंशी बदल दिसून येत आहेत.
मात्र याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांच्या...
बातम्या
रिक्षा चालकाने दाखविली माणुसकी
बेळगाव लाईव्ह : हल्लीच्या जगात प्रामाणिक लोक मिळणे तसे अवघडच आहे. रस्त्यातून जात जाताच लूटमार करून किमती ऐवज, रोख रक्कम लंपास करणारेही अनेक महाभाग आपण पाहात असतो.
मात्र हल्लीच्या अशा युगातही प्रामाणिकपणा दाखवत आपल्याला मिळालेले सोन्याचे दागिने परत करणारे कमीच!...
Latest News
जुन्या आठवणींना उजाळा देत साजरा केला शाळेचा वर्धापन दिन
बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील 140 वर्षें जाणत्या शाळेतून घडलेल्या एकूण 133 सातवीच्या बॅचचे ऐश्वर्य असलेल्या व ज्या हलगा...