29 C
Belgaum
Sunday, December 3, 2023
 belgaum

Daily Archives: Jun 15, 2023

‘शक्ती’ योजनेविरोधात रिक्षाचालक रस्त्यावर

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक सरकारने जारी केलेल्या शक्ती योजने अंतर्गत महिलांना मोफत बसप्रवास करण्याची मुभा पुरविली आहे. मोफत बससेवेमुळे बहुसंख्य महिला बसमधून प्रवास करण्यासाठी गर्दी करत असून रिक्षा सेवेकडे मात्र महिलांनी पाठ फिरविली आहे. परिणामी रिक्षा चालकांच्या व्यवसायाला फटका...

राकसकोपमध्ये पाणी अर्ध्या फुटावर!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयात केवळ अर्धा फूट पाणी शिल्लक राहिल्याने येत्या आठवड्याभरात डेड स्टॉक देखील तळ गाठण्याची शक्यता आहे. शहराचा पाणी प्रश्न आधीच ऐरणीवर असून आता पावसाच्या गैरहजेरीमुळे बेळगावकरांवर पाणी टंचाईचे सावट ओढवण्याची शक्यता...

सावरकर, हेगडेवारांवरील धडे पाठयपुस्तकातून वगळले

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक मधील काँग्रेस सरकारने इयत्ता आठवी आणि इयत्ता दहावीच्या कन्नड विषयाच्या पाठ्यपुस्तकातील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते हेगडेवार यांच्यावरील धडे वगळण्याचा निर्णय घेतला आहे. अंदमान तुरुंगातील प्रवास वर्णनावर आधारित 'कलावनु गिद्देवरू' या के....

२७ रोजी स्थायी समिती निवड

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या स्थायी समितीसाठी २७ जून रोजी निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. बेळगाव महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत असून २७ रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीवर सदस्यांची नेमणूक होणार आहे. स्थायी समितीमध्ये आरोग्य, वित्त, लेखा व सार्वजनिक बांधकाम...

अखेर दंश केलेल्या नागाला सर्पमित्राने पकडले

बेळगाव लाईव्ह : वडगाव येथील अन्नपूर्णेश्वरी नगर येथे तीन दिवसापूर्वी झोपलेल्या दाम्पत्याला सर्पदंश झाला होता. यामध्ये वॉचमन म्हणून काम करत असलेल्या सिद्धपा नामक व्यक्तीचे निधन झाले. दंश झाल्यानंतर सर्पमित्र आनंद चिट्ठी यांनी घटनास्थळी भेट देऊन सापाचा शोध घेतला मात्र साप...

गृहलक्ष्मी योजनेसाठी ‘असा’ करावा अर्ज

गृहलक्ष्मी योजना ही कर्नाटक सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत डीबीटीच्या माध्यमातून राज्यातील बीपीएल, एपीएल व अंत्योदय कार्डधारक कुटुंबप्रमुख महिलेला दरमहा 2000 रुपये सन्मानधन दिले जाणार आहे. कर्नाटक सरकारकडून 2023 -24 सालासाठी महिला आणि बालकल्याण खात्याच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी...

दक्षिण मतदार संघात कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना घेतले धारेवर

बेळगाव लाईव्ह : अनगोळ-वडगाव रोड, पारिजात कॉलनी या परिसरात स्थानिक आमदारांनी केलेल्या अनधिकृत विकासकामांसंदर्भात आवाज उठवत श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला. अनगोळ-वडगांव रोड, पारिजात कॉलनी येथील जागेचे या...

नव्या आमदारांवर अपात्रतेचा आरोप

बेळगाव लाईव्ह : विधानसभेवर निवडून आलेले नवे आमदार आणि मंत्री महोदयांनी राज्य घटनेच्या नियमानुसार शपथ घेतली नाही यामुळे या आमदार आणि मंत्र्यांना अपात्र ठरवा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते व उत्तर कर्नाटक संघर्ष समितीचे अध्यक्ष भीमाप्पा गडाद यांनी केली...

राकसकोपच्या ‘डेडस्टॉक’ मधून पाणी उपशाची तयारी

यंदा पावसाने दडी मारल्यामुळे बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाने तळ गाठण्यास सुरुवात केली असून सध्या जलाशयाच्या तळातील शेवटच्या तिसऱ्या व्हाॅल्व ठिकाणी फक्त अर्धा फूट पाणी शिल्लक राहिले आहे. ज्यामुळे यापुढे पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता आहे. या समस्येवर मात...

फ्लायओव्हरचा प्रस्ताव प्रत्यक्षात आणावा : शेतकऱ्यांची मागणी

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात सत्तेवर येताच काँग्रेसच्या नव्या सरकारने बेळगाव शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल पुढे टाकत फ्लायओव्हर्स निर्मितीला प्राधान्य दिले आहे. फ्लायओव्हरचा प्रकल्प कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात उतरावा असे मत शेतकरी नेत्यांसह स्थानिक शेतकरी बांधव व्यक्त...
- Advertisement -

Latest News

जुन्या आठवणींना उजाळा देत साजरा केला शाळेचा वर्धापन दिन

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील 140 वर्षें जाणत्या शाळेतून घडलेल्या एकूण 133 सातवीच्या बॅचचे ऐश्वर्य असलेल्या व ज्या हलगा...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !