29 C
Belgaum
Sunday, December 3, 2023
 belgaum

Daily Archives: Jun 22, 2023

बेळगाव शेतकरी संघटनेतर्फे ‘या’ मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील लेंडी नाला आणि बळ्ळारी नाल्याच्या सफाईची मागणी करत आज बेळगाव शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर करण्यात आले. बळ्ळारी आणि लेंडी नाल्याची स्वच्छता न केल्यामुळे आसपास परिसरात असलेल्या शेतशिवाराचे मोठे नुकसान होत आहे. या भागातील शेतकऱ्यांना...

शहापूर तलाव खुदाई शेतकरी आनंदित

शहापूर शिवारासह येळ्ळूर, धामणे आणि इतर शिवारांना वरदान ठरणाऱ्या शहरानजीकच्या जुन्या तलावांपैकी एक असलेल्या ब्रिटिशकालीन शहापूर तलावाची युद्धपातळीवर खुदाई करून त्याच्या विकासाचे काम लघुपाटबंधारे खात्याने हाती घेतल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मायनर इरिगेशन कडून दोन कोटी...

विद्यार्थ्यांना लवकरच अंडी, चिक्की आणि केळीचे वाटप

बेळगाव लाईव्ह : प्रधानमंत्री पोषण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना सकस आहार पुरविला जातो. दुपारच्या जेवणासोबत विद्यार्थ्यांना पोषक जीवनसत्वे मिळावीत यासाठी अंडी व चिक्की वितरण केली जाते. राज्यात मागील वर्षापासून आठवड्यातून एकदा विद्यार्थ्यांना अंडी वितरण सुरू करण्यात आले. जे विद्यार्थी शाकाहारी आहेत, त्यांना...

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ‘भार’ एकदिवसासाठी कमी होणार!

बेळगाव लाईव्ह : विद्यार्थ्यांना अभ्यासाचा भार अधिक वाटत असतो म्हणूनच कि काय यापेक्षाही अधिक ओझे त्यांच्या पाठीवरील दप्तराचे असते. दप्तराच्या या ओझ्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पाठीचे आणि मणक्याचे आजार झाल्याचे या आधी अनेकवेळा निदर्शनात आले आहे. मात्र आता विद्यार्थ्यांवरील दप्तराचे...

बंद यशस्वी!

बेळगाव लाईव्ह : वीजदरवाढीविरोधात आज बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज तसेच शहरातील विविध औद्योगिक व्यापारी संघटनांच्यावतीने बंद ची हाक दिली होती. राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये आज हा बंद यशस्वीरीत्या पार पडला असून सकाळपासूनच सर्वच व्यावसायिकांनी आपापली आस्थापने, व्यवसाय बंद...

वीज दरवाढी विरोधात बीसीसीआयचा विराट मोर्चा

सरकारने केलेल्या अवास्तव आणि अन्यायी वीज बिल दरवाढीच्या निषेधार्थ बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (बीसीसीआय) नेतृत्वाखाली विविध संघटनांच्यावतीने आज गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चासह इलेक्ट्रिक दुचाकीची अंत्ययात्रा काढून वीज दरवाढ तात्काळ मागे घेण्याची जोरदार मागणी करण्यात आली. वीज...

असे आहे बेळगाव तालुक्यातील ग्राम पंचायतीचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदांचे आरक्षण

बेळगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. सदर आरक्षण (अनुक्रमे ग्रामपंचायत, अध्यक्ष आरक्षण, उपाध्यक्ष आरक्षण यानुसार) खालील प्रमाणे असणार आहे. 1) 01- अरळीकट्टी : सर्वसामान्य, सर्वसामान्य महिला. 2) 02- येळ्ळूर : सर्वसामान्य महिला, सर्वसामान्य....

बुडा गैरकारभाराची उच्चस्तरीय चौकशी होणार -मंत्री जारकीहोळी

बेळगाव शहर विकास प्राधिकरणाकडून (बुडा) भूखंड वितरणात बेकायदेशीर गैरप्रकार प्रकार करण्यात आल्याच्या आरोपाची राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याची मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली आहे. बेळगाव येथे काल बुधवारी ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्री जारकीहोळी...

मनपा स्थायी समित्यांची निवडणूक लांबणीवर

प्रादेशिक आयुक्तांच्या बदलीमुळे बेळगाव महापालिकेच्या स्थायी समित्यांची निवडणूक पुन्हा लांबणीवर पडली असून सदर निवडणूक आता येत्या 1 जुलैला 2023 रोजी होण्याची शक्यता असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. बेळगाव महापालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक पुन्हा लांबणीवर पडल्याची माहिती प्रादेशिक आयुक्त कार्यालयातील सूत्रांकडून उपलब्ध...
- Advertisement -

Latest News

जुन्या आठवणींना उजाळा देत साजरा केला शाळेचा वर्धापन दिन

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील 140 वर्षें जाणत्या शाळेतून घडलेल्या एकूण 133 सातवीच्या बॅचचे ऐश्वर्य असलेल्या व ज्या हलगा...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !