29 C
Belgaum
Sunday, December 3, 2023
 belgaum

Daily Archives: Jun 7, 2023

कोल्हापूर तणावाची बेळगांव पोलिसांकडून धास्ती

बेळगाव सीमेलगत असणाऱ्या महाराष्ट्रातील कोल्हापूर मध्ये सोशल मीडियाच्या स्टेटस वरून झालेल्या तणावाची दखल बेळगाव पोलिसांनी घेतली आहे. सोशल मीडियावर पसरवणाऱ्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन बेळगाव पोलिसांनी केले आहे. दक्षता म्हणून पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्हॉट्स ॲप फेसबुक...

मनपा बैठकीत नगरसेवकांनी मांडला ‘मराठी’चा मुद्दा

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर आज बेळगाव महानगर पालिकेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी, महिला, बालकल्याण, अपंग आणि ज्येष्ठ नागरिक सबलीकरण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आज प्रगती आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विविध...

बुडा आयुक्तांविरोधात एफआरआय दाखल करण्याचा आदेश

बेळगाव लाईव्ह : बेळगाव विकास प्राधिकरणांतर्गत झालेल्या भूखंड लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाचे बेळगाव जिल्हा प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते राजकुमार टोपन्नावर यांनी बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांच्याविरोधात खाजगी तक्रार केली होती. या तक्रारी अन्वये तपास...

रिंग रोड, बायपासचे काम थांबवा सतीश जारकीहोळी यांच्याकडे मागणी

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली आज वडगाव आणि येळ्ळूर भागातील शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. रिंगरोड तसेच हलगा-मच्छे बायपास प्रकल्प रद्द करून बेळगावातील लोकांच्या सुपीक शेतजमिनी...

‘त्या’ तिघांनी मागितला बडतर्फ करण्यामागचा खुलासा!

बेळगाव लाईव्ह : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात राष्ट्रीय पक्षांचा प्रचार केल्याचा ठपका ठेवत बडतर्फीच्या कारवाईचा ठराव करण्यात आला. एस. एल. चौगुले, सरोजनी चौगुले आणि अशोक चौगुले या तिघांवर तालुका म. ए. समितीच्या २६ मे रोजी...

मनपा बैठकीत नगरसेवक दुय्यम, पतींसह आप्तस्वकीय आघाडीवर

सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी आणि महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बोलावलेली महापालिकेची विकास आढावा बैठक आज बुधवारी पार पडली. मात्र या बैठकीच्या अनुषंगाने नगरसेवकांच्या आप्तस्वकीयांचा महापालिका कारभारातील ढवळाढवळीचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आल्यामुळे तीव्र नाराजी...

नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्रथम प्राधान्य : मंत्री सतीश जारकीहोळी

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेच्या सभागृहात आज (बुधवारी) विविध विभागांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती आढावा बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत स्मार्ट सिटी प्रकल्पाची पुरेशी अंमलबजावणी, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, आरोग्य सुविधा, कचरा विल्हेवाट, स्मशानभूमी विकास,...

प्रचंड गर्दीत गाजली मनपा प्रगती आढावा बैठक..

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात काँग्रेस सरकार अस्तित्वात आल्यानंतर आज शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेत प्रगती आढावा बैठक बोलाविण्यात आली होती. हि बैठक शहरातील विविध समस्यांच्या विषयांवरून मोठ्या गर्दीत गाजली. महापौर, उपमहापौर, आमदार, नगरसेवक -...

तब्बल 4.5 टनाने वाढले जिल्ह्यातील मत्स्य उत्पादन

गेल्या पाच वर्षांमध्ये बेळगाव जिल्ह्यातील मत्स्य उत्पादन 4651 टनाने वाढले असून गत वर्षभरात बेळगाव जिल्ह्याने 7890 टन मत्स्य उत्पादन घेतले आहे. त्यामुळे आता मत्स्य खात्याने नदी, नाले आणि तलावात मत्स्य पिले सोडण्याची तयारी सुरू केली आहे. अलीकडच्या काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून...

येत्या शुक्रवारी श्री मंगाई देवी गाऱ्हाणे कार्यक्रम

सालाबाद प्रमाणे वडगावच्या श्री मंगाई देवी यात्रेनिमित्त येत्या शुक्रवार दि. 9 जून 2023 रोजी रात्री 8 वाजता गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर गाऱ्हाणे घालण्याच्या कार्यक्रमासह श्री मंगाई देवी यात्रा  मंगळवार दि. 11  जुलै  2023 रोजी भव्य प्रमाणात...
- Advertisement -

Latest News

जुन्या आठवणींना उजाळा देत साजरा केला शाळेचा वर्धापन दिन

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील 140 वर्षें जाणत्या शाळेतून घडलेल्या एकूण 133 सातवीच्या बॅचचे ऐश्वर्य असलेल्या व ज्या हलगा...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !