belgaum

सालाबाद प्रमाणे वडगावच्या श्री मंगाई देवी यात्रेनिमित्त येत्या शुक्रवार दि. 9 जून 2023 रोजी रात्री 8 वाजता गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सदर गाऱ्हाणे घालण्याच्या कार्यक्रमासह श्री मंगाई देवी यात्रा  मंगळवार दि. 11  जुलै  2023 रोजी भव्य प्रमाणात साजरी केली जाणार आहे.

तरी समस्त भक्तांनी याची नोंद घेऊन दरवर्षीप्रमाणे यात्रा भव्य प्रमाणात उत्साहात साजरी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.