29 C
Belgaum
Sunday, December 3, 2023
 belgaum

Daily Archives: Jun 8, 2023

अनिल बेनकेंचे पुनर्वसन होणार?

बेळगाव लाईव्ह : नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप भुईसपाट झाला. केंद्रात जादुई करिष्मा हाती घेऊन देश चालविणाऱ्या भाजपचे कर्नाटकाच्या निवडणुकीत गणित चुकले. भाजपच्या या पराभवामागे अनेक कारणे आहेत. यापैकी महत्वाचे आणि प्रामुख्याने समोर येणारे कारण म्हणजे उमेदवारी देण्यात...

बेळगावातून एप्रिलमध्ये ‘इतक्या’ प्रवाशांनी केला हवाई प्रवास

भारत सरकारच्या डायरोक्टरेट जनरल सिव्हिल एव्हिएशन (डीजीसीए) यांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार गेल्या एप्रिल -2023 मध्ये बेळगाव विमान तळावरून एकूण 18,900 प्रवाशांनी हवाई प्रवास केला आहे. सदर माहिती प्रसिद्ध करण्याबरोबरच डीजीसीएने बेळगाव विमानतळाच्या सर्व नऊ प्रवासी वाहतूक मार्गांपैकी प्रवाशांची सर्वाधिक...

‘गृह ज्योती’साठी 15 जूनपासून 15 जुलैपर्यंत अर्जाची मुदत

कर्नाटक राज्यातील प्रत्येक घराला 200 युनिट वीज मोफत देणाऱ्या 'गृह ज्योती' योजनेसाठी सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थींसाठी अर्ज करण्याकरिता येत्या 15 जूनपासून ते 15 जुलै 2023 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक...

नवे कचरा प्रकल्प; तुरमुरीवासियांचा नरकवास होणार दूर?

बेळगाव शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरातच चार नवे प्रकल्प सुरू करण्याची सूचना महापालिकेला करण्यात आली असून त्यामुळे चुरमुरी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पावरील ताण कमी होणार आहे. या नव्या प्रकल्पांमुळे तुरमुरे येथील प्रकल्प कदाचित बंद होण्याची शक्यता असून यामुळे तुरमुरीवासियांना...

श्री गंगापूर महाराज मूर्ती, चौकट मिरवणूक उत्साहात

कोरे गल्ली शहापूर येथील श्री गंगापुरी मठ येथे येत्या 26 जून रोजी श्री गंगापुर महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणारा असून चौकट पूजन कार्यक्रम होणार आहे. या पार्श्वभूमीवर श्री गंगापुरी मठ ट्रस्ट पंचमंडळ आणि श्री गंगापुरी मठ जीर्णोद्धार कमिटी, कोरे गल्ली...
- Advertisement -

Latest News

इंग्रजी भाषा साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट

*बेळगाव LIVE व ऐम कोचिंग तर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा - इंग्रजी भाषा साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट* SSC, बँकिंग, रेल्वे, आर्मी, नेव्ही...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !