Daily Archives: Jun 19, 2023
बातम्या
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाइपलाइनला गळती
बेळगाव लाईव्ह : उन्हाचा तडाखा आणि पावसाची हुलकावणी यादरम्यान शहरवासीय पाण्याच्या टंचाईच्या गंभीर समस्येला तोंड देत असताना बेळगावमध्ये विविध ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागण्याचे अनेक प्रकार अलीकडे झालेले समोर आले आहेत.
बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीने तळ...
राजकारण
पाण्यासाठी महाराष्ट्राशी चर्चा करणार -सिद्धरामय्या
महाराष्ट्रातून कर्नाटकाला पाणी सोडण्यास तेथील शेतकऱ्यांकडून होत असलेला विरोध लक्षात घेऊन आपण तेथील सरकार सोबत चर्चा करणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज सोमवारी कृष्णा या आपल्या घरच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिली.
महाराष्ट्रातील नद्यांचे पाणी कर्नाटकात सोडण्यास तेथील शेतकरी...
बातम्या
“गृहज्योती”साठी पहिल्या दिवशी 55 हजार लाभार्थी
बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात सत्तेवर आलेल्या नव्या काँग्रेस सरकारने पाच हमी योजनांच्या पूर्ततेसाठी सपाटा लावला असून हमी योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांची धडपड सुरु झाली आहे. सरकारने जाहीर केलेल्या गृहज्योती योजनेसाठी काल (रविवारी) पहिल्या दिवसाअखेर राज्यभरात एकूण ५५००० लाभार्थींनी नांव...
बातम्या
8 जुलैला राष्ट्रीय लोकअदालत; लाभ घेण्याचे आवाहन
कर्नाटक राज्य कायदा सेवा प्राधिकरण बेंगलोरतर्फे येत्या 8 जुलै रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या अदालतीमध्ये बेळगाव जिल्ह्यातील 1 लाख 18 हजार 73 प्रलंबित खटल्यांपैकी 19000 खटले निकाली लावण्यासाठी घेण्यात येणार असले तरी किमान 14000...
बातम्या
ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील तलावांमध्ये मत्स्यपालन
बेळगाव लाईव्ह : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेततळे,मत्स्य तळे मंजूर करुन देण्यासह ग्रामीण भागातील तलाव, नदी, कालवे यामध्ये मत्स्य उत्पादन घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून आता बेळगाव जिल्ह्याच्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या १९४ तलावांमध्ये मत्स्यपालन केले जाणार आहे.
त्यामुळे जिल्ह्यात मत्स्य उत्पादन...
बातम्या
पाणी समस्या निवारण्यासाठी तात्काळ क्रम घेण्याची सूचना
पावसाळ्याचे आगमन लांबल्यामुळे बेळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यासाठी आता सर्व तहसीलदार आणि स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक बोलावून हाती घ्यावयाच्या उपाययोजना आणि आवश्यक अनुदानासंदर्भात प्रस्ताव सरकारला पाठवावा लागेल, अशी माहिती जिल्हाधिकारी...
बातम्या
शास्त्रीय संगीत गीत गायन, नाटयमहोत्सव उत्स्फूर्त प्रतिसादात
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बेळगांव आणि कन्नड सांस्कृतीक भवन बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बहारदार शास्त्रीय संगीत गीत गायन कार्यक्रम आणि नाट्य महोत्सव शेख होमिओपॅथी महाविद्यालय समोरील कन्नड सांस्कृतिक भवन नेहरूनगर बेळगाव येथे उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.
गीत...
बातम्या
पाणी पुरवठ्याची व्यवस्था करा -जि. पं. सीईओंची सूचना
मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे पावसाअभावी मलाप्रभा नदी कोरडी पडत चालली आहे. या पार्श्वभूमीवर तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या जाव्यात. ग्रामपंचायतींनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा व्यवस्थित पुरवठा होईल यादृष्टीने व्यवस्था करावी, अशी सूचना जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हर्षल...
बातम्या
“गृहज्योती” चा लाभ घेण्यासाठी बेळगाव वनमध्ये तोबा गर्दी
कर्नाटकातील काँग्रेस सरकारने जाहीर केलेल्या पाच गॅरंटी योजनांपैकी शक्ती योजने मागोमाग काल रविवारपासून सुरू झालेल्या 'गृहज्योती' या दुसऱ्या योजनेच्या नांव नोंदणीसाठी सध्या बेळगाव वन केंद्रामध्ये नागरिकांची तोबा गर्दी झालेली पहावयास मिळत आहे.
घरगुती वीज जोडणी असणाऱ्या ग्राहकांना 200 युनिटपर्यंत मोफत...
बातम्या
दलित युवकाच्या खून प्रकरणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन
महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील भंडोरा येथे एका दलित युवकाचा निर्घृण खून करणाऱ्या मारेकर्यांना लवकरात लवकर गजाआड करून त्यांना कठोर शासन करावे, अशी मागणी ऑल इंडिया सफाई मजदूर काँग्रेस कर्नाटक शाखेने एका निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
ऑल इंडिया...
Latest News
जुन्या आठवणींना उजाळा देत साजरा केला शाळेचा वर्धापन दिन
बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील 140 वर्षें जाणत्या शाळेतून घडलेल्या एकूण 133 सातवीच्या बॅचचे ऐश्वर्य असलेल्या व ज्या हलगा...