Daily Archives: Jun 24, 2023
बातम्या
सीएससी केंद्रांना सेवासिंधू सुविधा उपलब्ध करा
सीएससी केंद्रांना सेवासिंधू सुविधा उपलब्ध करा
सरकारी योजनांचा लाभ लोकांच्या दारात पोहोचवण्यात सीएससी केंद्रांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे राज्य सरकारने यापूर्वीच राबविलेल्या लोकप्रिय योजनांच्या अर्जांना सेवासिंधूमध्ये परवानगी देण्यात आली आहे, त्याचप्रमाणे सेवासिंधूमध्ये ग्रामवन आणि कर्नाटक वन केंद्रांना परवानगी देण्यात आली...
बातम्या
पाण्याने तळ गाठल्यामुळे घटप्रभेतील लाखो मासे मृत
पावसाअभावी घटप्रभा नदीपात्रातील पाण्याने तळ गाठल्यामुळे नदीतील लाखो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना गोकाक तालुक्यातील नल्लानट्टी गावाच्या ठिकाणी घडली असून हा एक चर्चेचा विषय झाला आहे.
यंदा मान्सून लांबला असून जून महिना संपत आला तरी म्हणावे तसे पावसाचे आगमन झालेले नाही....
बातम्या
सापाची अंडी घरी उबवून ‘यांनी’ दिले पिलांना जीवदान
आपण पकडलेल्या नाग सापाची अंडी स्वतःच्या घरी आवश्यक तापमानाला उबवून जन्मलेल्या नाग सापाच्या छोट्या पिलांना नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान देण्याचे स्तुत्य कार्य सर्पमित्र रामा पाटील यांनी केल्याबद्दल त्यांची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
हलगा (बस्तवाड) येथील सुप्रसिद्ध सर्पमित्र रामा पाटील यांनी...
बातम्या
बेळगाव बार असो. अध्यक्ष ॲड. यतनट्टी यांची सनद रद्द
व्यावसायिक अक्षम्य गैरवर्तनाबद्दल बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रभू यतनट्टी यांची वकिली सनद कायमची रद्द करण्याचा आदेश कर्नाटक राज्य बार कौन्सिलने बजावला आहे.
भूसंपादन मोबदल्यात अशीलाच्या नावे मंजूर भरपाई रक्कम अध्यक्ष ॲड. यतनट्टी यांनी आपल्या खात्यावर वळविल्याच्या आरोपाखाली सदर कारवाई...
बातम्या
पावसासाठी मुस्लिम बांधवांची सामूहिक प्रार्थना
राज्यातील मान्सूनचे आगमन लांबले असून उत्तर कर्नाटकात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे दुष्काळाची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करून पावसासाठी प्रार्थना केली.
दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने यंदा जून महिना...
बातम्या
शहरात मान्सूनच्या आगमनाची चाहूल
बेळगावात मान्सूनची चाहूल लागण्यास सुरुवात झाली असून काल शुक्रवारी थोडाफार शिडकावा झाल्यानंतर आज शनिवारी सकाळी कित्तूर चन्नम्मा सर्कल परिसरात अल्पकाळ मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.
हवामान खात्याचा अंदाजानुसार आज शनिवारपासून मान्सूनचा पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. कांही दिवसांपासून शेतकरी आणि नागरिक...
बातम्या
बेळगावसाठी अभिमानाची बाब!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युनायटेड स्टेट्स (अमेरिका) काँग्रेस समोर गेल्या 22 जून रोजी झालेल्या ऐतिहासिक भाषणाप्रसंगी त्यांना एस्कॉर्ट करण्याचा बहुमान अमेरिकन काँग्रेसचे भारतीय वंशाचे प्रतिनिधी (खासदार) आणि बेळगावचे सुपुत्र श्री ठाणेदार यांना मिळाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेच्या संसदेसमोर भाषण...
Latest News
इंग्रजी भाषा साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट
*बेळगाव LIVE व ऐम कोचिंग तर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा - इंग्रजी भाषा साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट*
SSC, बँकिंग, रेल्वे, आर्मी, नेव्ही...