29 C
Belgaum
Sunday, December 3, 2023
 belgaum

Daily Archives: Jun 12, 2023

कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा पंचायत सभागृहात बैठक

बेळगाव लाईव्ह : मान्सून लांबल्याने शेतीची कामे लांबली आहेत. पावसाला सुरुवात झाल्यानंतर एकाचवेळी सर्वत्र शेतीकामाला जोर येणार असून यादरम्यान बियाणे आणि खतांचा तुटवडा भासू नये यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशी सूचना कृषी विभागाचे मंत्री एन. चेलुवरायस्वामी यांनी...

पतीने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नीचे निधन

बेळगाव लाईव्ह : पतीने कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गणेश पेठ जुने बेळगांव येथील रहिवासी प्रमोदिनी संपत सोमनाचे यांचा मृत्यू झाला आहे. मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या संपत शंकर सोमनाचे (वय ४७) याने आपल्याच पत्नीवर कुऱ्हाडीने घाव घालत गंभीर जखमी केले...

वीज बिलातील एक रहस्यमय घटक एफएसी, अन् त्याचा ‘हा’ उलगडा

विजेच्या निश्चित दरात नुकतीच झालेली वाढ आणि इंधन खर्च समायोजन शुल्क (एफएसी) किंवा इंधन व ऊर्जा खरेदी खर्च समायोजन शुल्क (एफपीपीसीए) यांचा विजेच्या बिलातील अंतर्भाव ग्राहकांना धक्का देणारा ठरला आहे. आपल्या बाबतीत सांगायचे झाल्यास हेस्कॉमने बेळगावमध्ये या बदलाची अंमलबजावणी केली...

पहिल्याच दिवशी ‘शक्ती’ अंतर्गत ५.७१ लाख महिलांचा बसप्रवास

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात सत्तेवर आलेल्या काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने ११ जूनपासून पाच हमी योजनेपैकी एक असलेली शक्ती योजना लागू केली असून या अंतर्गत महिलांना संपूर्ण राज्यभरात मोफत बसप्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. रविवारी या योज़नेची अंमलबजावणी करण्यात आली...

वाढीव वीजदराबाबत बेळगाव विभागीय हेस्कॉम अधिकारी धारेवर

बेळगाव लाईव्ह : चालू महिन्यात हेस्कॉमकडून वाढीव वीजदराने बिले देण्यात आली असून यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. चालू महिन्यात देण्यात आलेल्या बिलात दुप्पट वाढ झाल्याने गेल्या ४ - ५ दिवसांपासून नागरिक सरकार आणि हेस्कॉम विरोधात तीव्र संताप व्यक्त...

येत्या चार दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज

नैऋत्य मौसमी वारे अर्थात मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून आता या 48 तासात संपूर्ण कर्नाटकात त्याचा प्रवेश होईल असा अंदाज आहे. त्यामुळे येत्या चार दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. येत्या चार दिवसात कर्नाटकातील प्रामुख्याने मंगळूर, कारवार,...

सर्व्हिस बस पासधारकांची दर सवलतीची मागणी

सरकारने राज्यभरात महिलांना जशी मोफत बस सेवेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तशी सवलत सर्व्हिस बस धारकांना देखील द्यावी. त्यांचा सर्व्हिस पास दर कमी करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी केली आहे. राज्य सरकारने महिलांसाठी राज्यभर मोफत बस...

रस्ते अपघातात 5 महिन्यात जिल्ह्यात 323 जण ठार

बेळगाव जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यात घडलेल्या 890 रस्ते अपघातांमध्ये एकूण 323 लोकांनी आपले प्राण गमावले असून 1344 जण जखमी झाले आहेत. जिल्ह्यात गेल्या 1 जानेवारीपासून 31 मे 2023 या कालावधीत विविध ठिकाणी एकूण 890 रस्ते अपघात घडले आहेत. या अपघातांमध्ये...

वीज दरवाढ तात्काळ मागे घ्या : जायंट्स मेनची मागणी

आपल्या खात्याकडून अचानक करण्यात आलेली अन्यायकारक वीजदर वाढ सर्वसामान्य जनतेला त्रासात टाकणारी असून ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) या संघटनेने शहरातील हेस्कॉमच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे. जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे अध्यक्ष सुनील...

रेल्वे स्थानक आवारात रिक्षा थांबवण्यास परवानगी देण्याची मागणी

रेल्वेने ये -जा करणाऱ्या प्रवाशांना सेवा देण्यासाठी बेळगाव रेल्वे स्थानकाच्या आवारामध्ये आम्हाला आमच्या ऑटो रिक्षा थांबविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी बेळगावच्या ऑटो रिक्षा मालक आणि चालक संघटनेतर्फे एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. ऑटो रिक्षा मालक आणि चालक संघटना बेळगावचे...
- Advertisement -

Latest News

इंग्रजी भाषा साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट

*बेळगाव LIVE व ऐम कोचिंग तर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा - इंग्रजी भाषा साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट* SSC, बँकिंग, रेल्वे, आर्मी, नेव्ही...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !