29 C
Belgaum
Sunday, December 3, 2023
 belgaum

Daily Archives: Jun 16, 2023

जिल्हा केंद्रांच्या ठिकाणी 20 रोजी काँग्रेसचे आंदोलन -डि. के.

कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या महत्त्वाकांक्षी अन्नभाग्य योजनेसाठी तांदूळ खरेदी आवश्यक आहे. तथापि केंद्र सरकारने भारतीय अन्न महामंडळाला तांदूळ विकण्यास मनाई केली आहे. यावरून भाजपचे व्देशाचे राजकारण आणि गरिबांच्या विरोधी धोरण स्पष्ट होते. याच्या विरोधात कर्नाटक काँग्रेसतर्फे येत्या मंगळवारी 20 जून रोजी...

खानापूर तालुका म. ए. समिती पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा दारुण पराभव झाला. या दारूण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज आपल्या पदाचे राजीनामे दिले. शुक्रवारी खानापूर शिवस्मारक मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीची चिंतन बैठक...

प्रभाग सुधारणेसाठी ‘या’ नगरसेविकेचे महापौरांना निवेदन

प्रत्येक वेळी अधिकारीवर्ग वेळ काढूपणा करत असल्यामुळे नगरसेवकाच्या विनंतीने प्रभागातील लहानसहान विकास कामे त्वरित केली जावीत, या प्रमुख मागणीसह आपल्या विविध तक्रारी वजा मागण्यांचे निवेदन प्रभाग क्र. 5 च्या नगरसेविका अफ्रोज शकील मुल्ला यांनी आज महापौरांना सादर केले. शहरातील प्रभाग...

मोफत बसप्रवासाबाबत जागरूक महिलांच्या प्रतिक्रिया

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात शक्ती योजने अंतर्गत काँग्रेस सरकारने महिलांसाठी मोफत बसप्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मोफत बसप्रवासाची संधी उपलब्ध झाल्याने परिवहनच्या बसमध्ये महिलावर्गाची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. बेळगावमधील मध्यवर्ती बसस्थानकावर महिला प्रवासी मोठ्या संख्येने गर्दी करत असून...

प्रलंबित ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

उसाचे प्रलंबित बिल तात्काळ अदा करावे या मागणीसाठी जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी निजलिंगप्पा साखर संस्थेला घेराव घालून आंदोलन छेडल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी गणेशपुर येथे घडली. शहरातील गणेशपुर रस्त्यावर निजलींगप्पा साखर संस्था आहे. या संस्थेला आज जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी...

येथे’ पाहायला मिळतोय मलप्रभा पात्रातील नैसर्गिक चमत्कार

नद्या आणि समुद्राच्या पाण्याखाली अनेक रहस्य दडली असून ज्यापासून मानव अद्यापही अनभिज्ञ आहे. सध्या खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदी मात्र याला अपवाद ठरत असून पावसा अभावी असोगा पुराच्या ठिकाणी कोरड्या पडलेल्या या नदी पात्रातील वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेल्या पाषाणांचा नैसर्गिक चमत्कार...

शाळा, कॉलेजमध्ये आता संविधान प्रस्तावना वाचन अनिवार्य

राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित, खाजगी अशा सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये दररोज देशाच्या राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन झालेच पाहिजे. तसेच सर्व सरकारी कार्यालय आणि विभागांमध्ये संविधानाच्या प्रस्तावनेचा फोटो लावावा, असा आदेश सरकारने बजावला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली काल गुरुवारी बेंगलोर...

स्त्रियांप्रमाणे आम्हालाही सवलत द्या : मॅक्सी कॅब संघटनेची मागणी

सरकारने महिलांना मोफत बस प्रवास सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे खाजगी प्रवासी वाहतुकीला मोठा फटका बसला असून ऑटोरिक्षा चालकां मागोमाग आता मॅक्सी कॅब ओनर्स असोसिएशनने देखील त्या विरुद्ध आवाज उठविला आहे. तसेच सरकारने आमचाही विचार करून आमचा किमान रोड टॅक्स...
- Advertisement -

Latest News

इंग्रजी भाषा साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट

*बेळगाव LIVE व ऐम कोचिंग तर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा - इंग्रजी भाषा साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट* SSC, बँकिंग, रेल्वे, आर्मी, नेव्ही...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !