Daily Archives: Jun 18, 2023
विशेष
बाप ओळखण्याचा दिवस… फादर्स डे!
भारतीय संस्कृतीत ज्येष्ठांच्या प्रती आदरभाव ठेवण ही परंपरा आहे. आपल्या कुटुंब व्यवस्थेत बाप हा कुटुंबाचा कणा मानला जातो. देशाच्या सामाजिक व्यवस्थेत अधिकाधिक ठिकाणी बाप हाच कुटुंब प्रमुख असतो. साहित्यातही बापाच्या फाटलेल्या बनियनची कथा, त्याच्या दाडीच्या खुटात ओघळलेल्या अश्रुंच्या व्यथा...
बातम्या
22 रोजी कर्नाटक बंदची हाक
कर्नाटक चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री व राज्यातील सर्व जिल्ह्यातील चेंबर ऑफ कॉमर्स शाखांच्या वतीने आगामी 22जून रोजी एकदिवसीय कर्नाटक बंद ची हाक देण्यात आली आहे.
हेस्काम वीज पुरवठा महा मंडळाकडून वीज शुल्कात असामान्य दरवाढ केल्याच्या निषेधार्थ सर्व व्यापाऱ्यांनी आणि...
बातम्या
बेळगावची फुफ्फुसे वाचवा
पाणी पुरवठा तलावांचे पुनरुज्जीवन करत अनेकांची तहान भागवणाऱ्या प्यास फाउंडेशनने आग लागलेल्या मोठ्या वडाच्या वृक्षाला जीवनदान दिले आहे.
शनिवारी रात्री 10:25 वाजताच्या सुमारास
क्लब रोडवर एका जुनाट वटवृक्षाला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या साहाय्याने झाडाला लागलेली आग विझवत जीवनदान दिले...
बातम्या
पड रे पाण्या… शेतकऱ्याची आर्त हाक..
सहा जूनला दरवर्षी नेमकेपणाने हजर होणारा मान्सून यावर्षी जूनची 18 तारीख ओलांडली तरी अजून बेळगावात दाखल झाला नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी नांगरून कुळवून आणि काही ठिकाणी धूळ वाफ पेरणी करून तयार असताना पाऊस मात्र दडी मारून बसला आहे.
ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी...
बातम्या
विधानसभा पराभवाच्या पाश्र्वभुमीवर पवार करणार बेळगावचा दौरा
गेल्या महिन्यात बेळगाव सीमाभागात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीची झालेली पिछेहाट याची कारण मिमांसा करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे बेळगावचा दौरा करणार आहेत.
रविवारी मुंबई मुक्कामी महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे इंजिनिअर...
बातम्या
जिल्हाधिकाऱ्यांकडे ‘या’ पदाचा अतिरिक्त प्रभार
बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील आता प्रादेशिक आयुक्त पदाचा अतिरिक्त प्रभार देखील सांभाळणार आहेत. राज्य सरकारने बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना प्रभारी प्रादेशिक आयुक्त अशी नियुक्ती केली आहे.
नुकताच प्रादेशिक आयुक्त एम जी हिरेमठ सेवा निवृत्त झाले होते त्या नंतर उत्तर...
बातम्या
कर्नाटकात गृह ज्योती योजने साठी अर्ज कसा करावा
कर्नाटकात गृह ज्योती योजने साठी अर्ज कसा करावा
गृह ज्योती योजना ही केवळ घरगुती वीज जोडणीसाठी लागू आहे. जिथे कर्नाटक सरकार 200 युनिट मोफत वीज पुरवत आहे आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा याच्या स्टेप्स अश्या आहेत.
गृह ज्योती योजनेचा लाभ घेण्यासाठी...
बातम्या
दूधसागर वर जाण्यास बंदी, रेल्वेसह गोवा वन विभागाचा आदेश
बेळगाव सह आसपासच्या परिसरात अनेक धबधबे आणि पावसाळा सुरू झाल्यावर धबधबे पाणी पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाने पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षिततेचा विचार करून दुधसागर धबधब्यावर जाण्यास बंदी घातली आहे.
त्यात भर म्हणून आता गोवा वन...
बातम्या
खासगी कूपनलिका, विहिरींचा वापर करण्याची गरज
बेळगावात पावसाने दडी मारल्याने लोकांना शाळेत घरात पाणी टंचाई भासू लागली आहे मान्सून लांबल्याने उपनगरात पाणी समस्या तीव्र बनली आहे. पिण्याचे पाणी मिळत नसल्याने अनेक नागरिक टँकरवर विसंबून आहेत. टंचाई काळात खासगी कूपनलिका, विहिरीतील पाणी त्या त्या गल्लीतील नागरिकांना...
Latest News
जुन्या आठवणींना उजाळा देत साजरा केला शाळेचा वर्धापन दिन
बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील 140 वर्षें जाणत्या शाळेतून घडलेल्या एकूण 133 सातवीच्या बॅचचे ऐश्वर्य असलेल्या व ज्या हलगा...