29 C
Belgaum
Sunday, December 3, 2023
 belgaum

Daily Archives: Jun 26, 2023

फ्लाय ओव्हर प्रोजेक्ट नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा

बेळगाव शहरासाठी सतीश जारकीहोळी यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्या नंतर जाहीर केलेल्या पहिल्या प्रोजेक्ट बाबत पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी दिल्ली मुक्कामी जारकीहोळी यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली बेळगाव सह...

गावोगावी व्यवसायासाठी भटकंती करणाऱ्या लोहार समाजाची व्यथा!

लेऊ लेनं गरीबीचं चनं खाऊ लोखंडाचं..! गावोगावी व्यवसायासाठी भटकंती करणाऱ्या लोहार समाजाची व्यथा! बेळगाव लाईव्ह विशेष : जगण्यासाठी प्रत्येक जण धडपडतो. कुणाची धडपड हि एसीमधल्या ऑफिस मध्ये असते, तर कुणाची धडपड हि उन्हातान्हात वावरत असते.. जगण्यासाठी प्रत्येकाला 'हात-पाय'चालवावेच लागताच अशी नियतीची...

गोवा एक्सप्रेसला पूर्वीप्रमाणे नॉन एसी कोचेस ठेवा : मागणी

वास्को -निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस रेल्वेला एलएचबी कोच जोडण्यात आले आहेत, ही स्वागतार्ह बाब असली तरी या रेल्वेचे एसी कोच कमी करून सर्वसामान्यांच्या सोयीसाठी त्या जागी पूर्वीप्रमाणे 8 -9 नॉन एसी कोच कायम ठेवावेत, अशी जोरदार मागणी प्रवासीवर्गाकडून केली जात...

कंग्राळ गल्ली, गांधीनगरतर्फे पावसासाठी गाऱ्हाणे

प्रलंबित मान्सूनचे त्वरेने आगमन होऊन बेळगाव शहर आणि परिसरात मुबलक पाऊस पडून पाण्याची समस्या दूर व्हावी, या मागणीसाठी कंग्राळ गल्ली आणि जुने गांधीनगर येथील पंचमंडळी व नागरिकांच्यावतीने ग्रामदैवत श्री धुपटेश्वर देवाला गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम आज सोमवारी भक्तीभावाने पार पडला. सदर...

बेळगाव लाईव्ह इम्पॅक्ट; उद्यमबाग रस्ता पुर्ववत करण्यास सुरुवात

उद्यमबाग येथील राघवेंद्र हॉटेल बाजूला बेळगाव -खानापूर मुख्य रस्त्याकडेने जलवाहिनी घातल्यानंतर बुजविलेल्या चरीवरील अडथळा ठरणारा मातीचा ढिगारा हटवून रस्ता पूर्ववत समांतर करण्याचे काम हाती घेण्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांसह व्यावसायिक आणि उद्योजकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. उद्यमबाग येथील मुख्य हमरस्त्यावर एल...

जिल्हा-तालुका पंचायत मतदारयादी आक्षेप नोंदविण्यासाठी ४ जुलैपर्यंत मुदत

बेळगाव लाईव्ह : जिल्हा आणि तालुका पंचायतीच्या निवडणुकीची तयारी राज्य निवडणूक आयोगाकडून हाती घेण्यात आली असून जिल्हा आणि तालुका पंचायतीची प्रारूप मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाने दोन दिवसापूर्वीच २३ जून रोजी जाहीर केली आहे. याबाबत ४ जुलै पर्यंत यावर...

‘अग्निवीर’साठी भरती सुरु

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये 'अग्निवीर'सैन्य भरती प्रक्रियेला रविवारी सुरुवात झाली. सेंटरतर्फे आजी आणि माजी सैनिकांच्या मुलांसाठी युनिट मुख्यालय राखीव कोटांतर्गत ही भरती होत आहे. यात अग्निवीर जनरल ड्युटी (जीडी), अग्निवीर ट्रेडमन, क्लार्क, स्टोअर किपर, टेक्निकल या जागा...

विकास कुमार बेळगाव उत्तर विभागाचे नवे पोलीस महासंचालक

बेळगाव उत्तर विभाग पोलीस महासंचालक पदी विकास कुमार यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचा आदेश राज्य शासनाने बजावला आहे. बेळगाव उत्तर विभागामध्ये बेळगावसह विजयपुर, धारवाड, बागलकोट आणि गदग या जिल्ह्यांचा समावेश आहे. या अगोदर रमण गुप्ता यांची बेळगाव रेंज आय जी पी...

बेळगाव -धारवाड रेल्वे मार्गासाठी करवेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

वीज बिलातील दर वाढ तात्काळ रद्द करण्यात यावी तसेच भूसंपादन करण्याद्वारे कित्तूर मार्गे बेळगाव -धारवाड रेल्वे मार्ग निर्मितीचे काम त्वरेने सुरू केले जावे, अशी मागणी कर्नाटक रक्षण वेदिकाच्या (करवे) बेळगाव जिल्हा शाखेतर्फे एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. कर्नाटक रक्षण...

शालेय विद्यार्थ्यांना लवकरच उपलब्ध होणार बूट, पायमोजे

सरकारी शाळांमधील इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना बूट व पायमोजे खरेदी करून देण्याची सूचना शिक्षण खात्याने केली असल्यामुळे आता लवकरच विद्यार्थी विद्यार्थिनींना बूट व पायमोजे उपलब्ध होणार आहेत. सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या कांही वर्षांपासून एक जोड बूट व...
- Advertisement -

Latest News

जुन्या आठवणींना उजाळा देत साजरा केला शाळेचा वर्धापन दिन

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील 140 वर्षें जाणत्या शाळेतून घडलेल्या एकूण 133 सातवीच्या बॅचचे ऐश्वर्य असलेल्या व ज्या हलगा...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !