29 C
Belgaum
Sunday, December 3, 2023
 belgaum

Daily Archives: Jun 27, 2023

शक्ती योजना : महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणातील पुढचं पाऊल

बेळगाव लाईव्ह : गेल्या काही वर्षांपासून महिलांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे. आधुनिक स्त्री आता चार भिंतीमध्ये रहात नाही. चार भिंतीपलीकडे जाणाऱ्या महिलांसाठी आज दळणवळणाची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत. घर असो की ऑफिस महिला स्त्री -पुरुष समानता आणि...

लिव्हर ट्रान्सप्लान्टसाठी १२ तासात ४० हजार रुपयांची मदत

बेळगाव लाईव्ह : फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी स्वतःला मिळालेली पुरस्काराची १० हजार रुपयांची मदत सुळकुडे कुटुंबाला दिली आणि यानंतर सुळकुडे कुटुंबातील बाजीराव सुळकुडे यांच्या लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी ४० हजार रुपयांची...

कचरा समस्येप्रश्नी नागरिकांसह मनपाही सुस्त

बेळगाव लाईव्ह : शहर आणि परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सरकारने कचरा प्रकल्प हाती घेतला आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी विशेष अशी योजनाही आखली आहे. आपल्या आजूबाजूला कुठेही कचरा पसरू नये, परिसर स्वच्छ रहावा, कचऱ्यामुळे कोणत्याही समस्या उद्भवू नयेत यासाठी सरकारने योजना...

नूतन आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी स्वीकारली अधिकार पदाची सूत्रे

बेळगाव महापालिकेचे नूतन आयुक्त म्हणून नियुक्ती झालेल्या अशोक दुडगुंटी यांनी आज मंगळवारी सकाळी अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सामावून घेऊन एकत्रित काम करण्यात येईल अशी ग्वाही दिली. बेळगाव महापालिकेचे मावळते आयुक्त डाॅ. रुद्रेश घाळी...

महापालिकेने हटवले अतिक्रमण

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आज सिव्हिल हॉस्पिटल रोडवर अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली होती. या मोहिमे अंतर्गत सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील अतिक्रमित खोकी हटवून जप्त केली. मनपा आरोग्याधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांच्या सूचनेनुसार हाती घेण्यात आलेल्या कारवाईत...

बेळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी

दरवर्षी पडणाऱ्या दमदार पावसाने यंदा जून महिना संपत आला तरी हजेरी लावलेली नाही. पावसा अभावी भूगर्भातील पाणी पातळी घालवण्याबरोबरच खरीप पिकाचेही नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. हे लक्षात घेता सरकारने बेळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून...

वांग्याच्या पिकातून हलगा येथील शेतकऱ्याची भरभराट

बेळगाव लाईव्ह : पारंपारिक पिकांसह फळभाजी पिकवून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत बेळगावच्या हलगा येथील शेतकऱ्याने यश मिळविले आहे. हलगा येथील प्रगतशील शेतकरी मारुती बाबूली संताजी या शेतकऱ्याने १५ गुंठ्यात दुर्वा वांग्याचे पीक घेतले आहे. या पिकातून त्यांनी १ लाख ५०...

“दडपण” मधून आत्महत्या रोखण्याचा सामाजिक संदेश -संतोष सुतार

बेळगावच्या अस्मिता क्रिएशन्सने तयार केलेल्या "दडपण" या मराठी चित्रपटाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या प्रकारांना आळा बसावा हा आहे. "आता विराम आत्महत्येला" या टॅगलाईनचा हा सामाजिक संदेश देणारा चित्रपट लवकरच बेळगावात प्रदर्शित होणार असल्याची माहिती चित्रपटाचे लेखक -दिग्दर्शक संतोष सुतार...

गरीब मुलांमध्ये ‘यांनी’ फुलविले कांही आनंदाचे क्षण

दूरवरुन आलेले कांही लोक आपल्या अख्ख्या कुटुंबासोबत वणवण भटकत काबाड कष्ट करून पोटाची खळगी भरत असतात. अशाच एका कुटुंबातील लहान मुलांमध्ये सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पाटील यांनी कांही आनंदाचे क्षण फुलवले. एका लग्न समारंभासाठी जात असताना खानापूर तालुक्यातील बीडी रस्त्यावर सामाजिक...

विविध मागण्यांसाठी अंगणवाडी शिक्षिकांचा संप, सरकारला निवेदन

प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची माहिती संकलित करण्यासाठीची ई-समिक्षा पद्धत बंद करून महिला व बालकल्याण खात्याने पूर्वीप्रमाणे अर्जाची पद्धत अंमलात आणावी या मागणीसह आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी शिक्षिकांनी आज मंगळवारी संप पुकारून सरकारला निवेदन सादर केले. कर्नाटक अंगणवाडी वर्कर्स अँड...
- Advertisement -

Latest News

जुन्या आठवणींना उजाळा देत साजरा केला शाळेचा वर्धापन दिन

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील 140 वर्षें जाणत्या शाळेतून घडलेल्या एकूण 133 सातवीच्या बॅचचे ऐश्वर्य असलेल्या व ज्या हलगा...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !