अनैतिक संबंध, त्यांना कंटाळलेला एक युवक, पलीकडून होणारी जबरदस्ती आणि यातून झालेले थरारक खून प्रकरण, जिच्याशी शरीर सबंध होते तिला संपवण्याबरोबरच तिच्या दोन कोवळ्या बालकांना खल्लास करणारा तो युवक…. प्रवीण भट्ट याला झाली जन्मठेप…..
संपूर्ण बेळगावकरांच्या काळजात वेदना निर्माण करणारे हे प्रकरण घडले होते २०१५ मध्ये. ओपन विचारांच्या रीना मालगत्ती यांना आणि त्यांची निष्पाप मुले
साहित्य आणि आदित्य यांना प्रवीण याने संपविले होते.
रीना या महिलेशी प्रवीण चे अनैतिक सबंध होते आणि त्यातून ही घटना घडली होती. यात बळी ठरली ती पाच आणि सात वर्षाची ती दोन लहान मुले.
आता प्रवीण याला शिक्षा जाहीर झाली आहे. या घटनेने माजवलेली खळबळ आणि अंगावर उठलेले शहारे आजही कायम आहेत.