Daily Archives: Apr 10, 2018
बातम्या
बस्तवाड च्या शिवपुतळ्याचा मार्ग मोकळा
बस्तवाड या गावी शिवपूतळा उभारणीवर घालण्यात आलेली स्थगिती जेएमएफसी चतुर्थ दिवाणी न्यायालयाने उठवली आहे,आता पुतळा उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे अशी माहिती श्री छत्रपती शिवराय शिवसृष्टी युवक मंडळाने बेळगाव live ला दिली आहे.
या गावात पुतळा उभारणीवरून वाद सुरू आहे.गावातीलच...
राजकारण
निपाणी साठी प्रकाश हुक्केरींची लॉबिंग
सध्या बेळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय पक्षातून मतदार संघ बदलाचे वारे वहात आहेत दोघात सोडून तिसरा कोण अशी स्थिती प्रत्येक मतदार संघात असताना अनेक दिग्गज नेत्यांत तिकीट साठी लढत सुरू आहे.
चिकोडीचे खासदार रमेश कत्ती यांनी बेळगाव उत्तर मधून भाजपकडून उमेदवारी साठी...
बातम्या
शहर व ग्रामीण भागात वारंवार विद्युतपुरवठा ठप्प नागरिकांमधून नाराजी
शहरात सुरळीत विद्युत पुरवठा करण्यामध्ये वरचेवर व्यत्यय येत आहे. यातच भर म्हणून मंगळवारी गडगडाटासहं पाऊस झाल्याने विद्युत पुरवठा ठप्प होता. विजेच्या या लहरी धोरणामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.याचा परिणाम व्यवसायावर होत असून तो चालवायचा कसा असा प्रश्न उपस्थित होत...
बातम्या
स्पाईस जेट ची सेवा राखणार
बेळगाव विमानतळावर स्पाईस जेट ची विमानसेवा शिल्लक राखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या बेळगाव सिटीझन कौन्सिल या संस्थेने केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी संपर्क साधला आहे. बेळगावच्या सामाजिक आणि आर्थिक क्षेत्राचे विकास खुंटू नयेत म्हणून जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
कौन्सिल चे अध्यक्ष...
बातम्या
जी आय टी च्या विद्यार्थ्यांचा विदेशात डंका
गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी देश विदेशात कौतुकास्पद यश प्राप्त केले आहे.अमेरिकीतील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी तर्फे युनिव्हर्सिटी इनोव्हेशन फेलोज म्हणून अजय चंद्रपट्टण, संजना गोंबी,संजना बाळीगा यांची निवड करण्यात आली.
या विद्यार्थ्यांनी तेथे शिकविण्याच्या पद्धतीवर आणि त्यातील सुधारणा या विषयावर आपला प्रकल्प...
राजकारण
13 एप्रिल रोजी अमित शाह बेळगावात
12 आणि 13 रोजी अमित शाह उत्तर कर्नाटक दौऱ्यावर
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आगामी ११ ,१२ आणि १३ रोजी हुबळी धारवाड गदग मुधोळ आणि बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत. मागील आठवड्यात त्यांचा हा उत्तर कर्नाटक दौरा रद्द करण्यात आला होता...
राजकारण
निवडणूक, भेटवस्तू आणि मतदार
विधानसभा निवडणूक जस जशी जवळ येईल तसतसे उमेदवारांना आकर्षित करण्यासाठीचे प्रयत्न जोरात आहेत. या प्रयत्नामागे आपण निवडून येण्याची महत्वाकांक्षा दिसत आहे. भेटवस्तू वाटून मतदारांचे लक्ष वेधत असताना जागृत मतदारांनी विरोध केल्याच्या घटनाही घडताहेत.
एक महिला उमेदवाराने कुकर वाटले त्यापैकी एक...
बातम्या
दि save IXG अभियान….
बेळगाव विमान तळ वाचवा...मोहीमस्पाईस जेट ने बेळगाव विमानतळाला कुलूप लावण्याचीच वेळ आणली आहे. या बद्दल विरोध करण्यासाठी saveIXG ही ऑनलाईन अभियान सुरू करण्यात आली आहे.
#saveIXG वापरून बेळगावच्या रद्द झालेल्या विमानसेवेला विरोध केला जातोय. एकस चे चेअरमन आणि सीईओ अरविंद...
Latest News
कन्नड संघटनांच्या धिंगाण्याला देणार चोख प्रत्त्युत्तर
राजहंसगड येथे दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तरुण - तरुणींनी शिवप्रेमी दुर्गप्रेमींनी चोप दिला होता. यानंतर त्या तरुण तरुणींनी माफीदेखील...
बातम्या
राजहंस गडावर लाल पिवळ्या सह धिंगाणा चुकीचाच.
मागील दोन दिवसांमागे येळ्ळूर येथील राजहंसगडावर धिंगाणा घालणाऱ्या काही लोकांना दुर्गप्रेमींनी हुसकावले होते. राजहंसगड हा शिवप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. छत्रपती शिवरायांच्या गडकोटांवर दारू पिऊन...
राजकारण
गृहमंत्र्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी
शनिवार आणि रविवार हे दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कर्नाटक दौऱ्यावर आहेत. दिल्लीतून बंगळूर आणि बंगळूरहून बेळगाव येथील सांबरा विमानतळावर विशेष विमानाद्वारे...
बातम्या
आदर्श गावासाठी प्रथम स्वच्छतेला द्या महत्व : भास्कर पेरे -पाटील
आपले गांव "आदर्श गांव" बनवायचे असेल तर प्रथम स्वतः स्वच्छता पाळण्याबरोबरच गावात स्वच्छता ठेवा. गावात 100 टक्के शौचालये झाली पाहिजेत. पाणी शुद्ध ठेवून त्याचा...
बातम्या
3,624 प्रशिक्षणार्थी एअरमन्सचा दीक्षांत समारंभ दिमाखात
भारतीय हवाई दलाच्या 3,624 प्रशिक्षणार्थी एअरमन्सचा दीक्षान्त समारंभ आज शनिवारी सकाळी सांबरा हवाई दल केंद्राच्या ठिकाणी मोठ्या दिमाखात पार पडला.
भारतीय हवाई दलाच्या सांबरा हवाईदल...