बस्तवाड च्या शिवपुतळ्याचा मार्ग मोकळा

0
 belgaum

बस्तवाड या गावी शिवपूतळा उभारणीवर घालण्यात आलेली स्थगिती जेएमएफसी चतुर्थ दिवाणी न्यायालयाने उठवली आहे,आता पुतळा उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे अशी माहिती श्री छत्रपती शिवराय शिवसृष्टी युवक मंडळाने बेळगाव live ला दिली आहे.

shivaji maharaj
या गावात पुतळा उभारणीवरून वाद सुरू आहे.गावातीलच पदमकांत भरमा पाटील व इतरांनी दावा दाखल करून पुतळा उभारणीस स्थगिती आणली होती, ही स्थगिती उठवली आहे,याकामी वकील ए एन सांबरेकर, सोमनाथ जायनांचे, सुधीर चव्हाण, प्रवीण सांबरेकर व राजू मंडोळकर यांनी काम पाहिले.

bg

आता लवकरच बस्तवाड गावात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जाईल असा विश्वास बस्तवाड येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.