Home बातम्या मतदान जनजागृती अभियान
belgaum

मतदान जनजागृती अभियान

0
 belgaum

 belgaum

बेळगावातील के एल एस गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथे मतदान जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रामचंद्रन राव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.voter janjagruti

ए व्ही एम आणि vvpat मशीन कश्या वापरायच्या मतदान कसे करायचे या बद्दल प्रात्याक्षिके दाखवण्यात आली यावेळी कॉलेज विध्यार्थ्यानी मतदान केले अनेक युवकांचा सहभाग यात होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.