Thursday, October 10, 2024

/

स्पाईस जेट ची सेवा राखणार

 belgaum

बेळगाव विमानतळावर स्पाईस जेट ची विमानसेवा शिल्लक राखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या बेळगाव सिटीझन कौन्सिल या संस्थेने केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी संपर्क साधला आहे. बेळगावच्या सामाजिक आणि आर्थिक क्षेत्राचे विकास खुंटू नयेत म्हणून जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.Citizen council

 

कौन्सिल चे अध्यक्ष सतीश तेंडुलकर, बसवराज जवळी, सेवंतिलाल शहा यांनी हे प्रयत्न सुरू केले आहेत.उडान योजनेतून हुबळी विमानतळाला सोयी मिळाल्याने स्पाईस जेट ने बेळगावच्या विमानाची सेवा तिकडे हलवण्याची तयारी सुरू केली असताना हे प्रयत्न सुरू आहेत.विमानतळाचे डायरेक्टर राजेशकुमार मौर्य यांच्याशी संपर्क साधून पुढील प्रयत्न केले जात आहेत.

बेळगावच्या खासदारांनीही आपले राजकीय वजन दिल्लीत वापरून ही सेवा कशी सुरू करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.