18.9 C
Belgaum
Tuesday, September 29, 2020
bg

Daily Archives: Apr 17, 2018

बायकोची नोकरी आमदाराच्या अंगलट?

खानापूर तालुक्यातील कन्नड आणि मराठी मतदारांची आमदार अरविंद पाटील यांनी फसवणूक केल्याचा आरोप झाला आहे. मागील निवडणुकीत प्रतिज्ञापत्र सादर करताना आपली पत्नी सरकारी नोकर असल्याचे अरविंद पाटील यांनी लपवून ठेवले होते. माहिती हक्काच्या आधाराखाली ते प्रकरण उघडकीस आले आहे. २०१३...

राम राम पावनं…अप्पानू लवकर दून मोकळं करा….तिकीट

अगा आमच्या जिवातला जीव जाऊस येलाय, काय बी करा ती एकदाची तिकिटं दून मोकळी करा, हेच माजं सांगनं हाय, तरनी पोरं आपल्या आपल्या सायबास तिकीट मिळोचं म्हणोन देव पाण्यात घालून बसल्याताय, त्यांचा जीव घेतलं काम करूनकाशी, यवंडच माज सांगतलं...

असे असतील मतदार संघ निहाय निवडणूक अधिकारी त्यांचे नंबर्स

आगामी विधानसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर सरकारने बेळगाव जिल्हातील मतदारसंघांसाठी नियुक्त निवडणूक अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. सदर अधिकाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. निपाणी विधानसभा मतदारसंघ – एम रविशंकर भूदाखला खात्याचे उपसंचालक बेळगाव-संपर्क क्रमांक ७८२९८९६१६१, चिकोडी-सदलगा – के राजू मोगवीर संपर्क क्र.९४४९२८३१७७, अथणी -...

प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठीशी जनता राहिलं-विलास बेळगावकर

गेली अनेक वर्षे मी समितीसाठी प्रामाणिकपणे कार्यरत आहे खानापूरच्या समितीनिष्ट जनतेसोबत मी काठ्या झेलल्या आहेत तुरुंगवास भोगला आहे या खानापूर तालुक्यातील जनतेला माहिती आहे मागील वेळीही ही ही सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी होती तरी मी समितीला महत्व देत माझी...

विमानतळात जमीन दिल्यावर भरपाईस उलटले तप

सांबरा विमानतळाच्या विस्तारीकरणात जमीन दिलेल्या व्यक्तींना नुकसान भरपाई मिळण्यास एक तप उलटले आहे. सोमवारी यापैकी पाच शेतकऱ्यांना भरपाईचे धनादेश देण्यात आले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांना आठवड्यात भरपाई दिली जाणार आहे. २००६ मध्ये हे संपादन झाले होते. त्यावेळी एकरी १ लाख ८०...

राम राम पावनं…आमदारकी सोप्पी नव्हे गा..

कर्नाटक विधानसभेची निवडणूक जाहीर झाली तव्वा पासून बघूलाव, चाईस येला गेल्ला मियाच आमदार म्हनूस लागलाय, त्यांसनं संगोचं वाटताय, अरे बाबानू  आमदारकी काय बी म्हणीनास सोप्पी नव्हे.म्हाराष्ट्रात जातलं सपान घून चालतानं असं स्वार्थ धरून जाऊ नकोस तिय्या, लोकं शानी हाताय,कुणास आपला...

‘शिवजयंतीदिनीच’ ब्रिज बंदची अडचण

कपिलेश्वर ओव्हर ब्रिज आज सकाळी पासून बंद आहे.आज शिवजयंती आहे. प्रशासनाला सुध्दा याची माहीती आहे.यामुळे जाणीवपूर्वक अडचण निर्माण करण्यात आली असल्याची शक्यता आहे. शिवजयंती निमित्त युवा कार्यकर्ते  शिवज्योत वेगवेगळ्या गडांवरून घेऊन बेळगावला धर्मवीर संभाजी चौकात येतात.तिथे मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने...

एम चंद्रशेखर बेळगावचे नवे पोलीस आयुक्त

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार राज्य सरकारने बेळगावचे पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांची बदली केली असून त्यांच्या जागी एम चंद्रशेखर राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजप्पा यांची बंगळूरू येथे बदली करण्यात आली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे केवळ चारच महिन्या...

बेळगावची कन्या मराठी बिग बॉसची स्पर्धक

बिगबॉस रीयालीटी शो हिंदीमध्ये गाजल्यानंतर आता मराठी वाहिन्यांनी त्याचे अनुकरण करण्याचे ठरविले आहे. कलर्स  वाहिनीने १५ एप्रिलपासून मराठीतील हा पहिलाच शो सुरु केला असून त्यामध्ये बेळगावची कन्या सई लोकूर स्पर्धक म्हणून सहभागी होत आहे. हा शो तसा कठीण व कसोटी...
- Advertisement -

Latest News

सहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु

मार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर...
- Advertisement -

सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!

केंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज...

शेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद

केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा...

मूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार

कोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे...

ठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू

भू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !