18.9 C
Belgaum
Tuesday, September 29, 2020
bg

Daily Archives: Apr 26, 2018

आयजीपीना धमकी देणारा वीर कारागृहातील कैदी

बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक अलोक कुमार यांना धमकी देणारी व्यक्ती हिंडलगा कारागृहातील कैदी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळूर येथील एका खून प्रकरणातील तो कैदी असून हिंडलगा जेल मध्ये शिक्षा भोगत आहे. २१ एप्रिल रोजी अलोक कुमार यांना धमकीचा फोन व...

नेत्यांनो…सावधान एकी न झाल्यास मतदानावर बहिष्कार

बालगणेश मंडळ नार्वेकर गल्ली शहापूर आणि समस्त नागरिकांनी समिती नेत्यांना एकीचा शेवटचा इशारा दिला आहे. एकी न झाल्यास मतदानावरच बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्यवर्ती आणि शहर समिती ची एकी होऊन जर १ उमेदवार दिला तर मतदान करणार नाहीतर...

आयजीपी अलोककुमार यांना धमकी

बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक आयजीपी अलोककुमार यांना धमकी आली आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे. अलोककुमार यांनी याबद्दल आज सकाळी एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना धमकीचा फोन आला होता, तसेच एक एसएमएस ही आला...

कपिलेश्वर ब्रिजवरील वाहतूक आज बंद राहणार

मागील वेळे प्रमाणे आजही कपिलेश्वर ओव्हर ब्रिज वरील वाहतूक बंद राहणार आहे. याची नोंद घेऊन जास्तीतजास्त नागरिकांनी धारवाड रोड येथील ब्रिज वापर करण्याची सूचना करण्यात आली आहे. गुड्स शेड रोड येथे पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन घालण्यात येणार आहेत.यासाठी हा...

राम राम पावनं…एकूच दिवस हाय एकी करोन मोकळे होवा

निवडनोक लागो झाल्या पासनं जे बी काय काय सुरू करल्यासताय ते अत्त बोलतलं नक्को, अत्त एकूच दिवस शिल्लक हाय कायबी करोन एकी करोन मोकळे होवा हेच माझं सांगनं हाय. समिती निवडोन ईल असं वातावरन दिसोलाय. सगळ्या मदार संघात लोकं जागी...

एम डी लक्ष्मीनारायण यांच्याकडे पाच कोटी लक्ष्मी

काँग्रेस पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज बेळगाव दक्षिण साठी भरलेले एम डी लक्ष्मीनारायण यांच्याकडे पाच कोटी इतकी लक्ष्मी म्हणजेच मालमत्ता आहे. तुमकुर जिल्ह्यातील लक्ष्मीनारायण सध्या विधानपरिषद सदस्य आहेत.तेग्गीन गल्ली वडगाव येथून त्यांनी मतदान ओळखपत्र मिळवले आहे.

संभाजी पाटलांच्या मालमत्तेत सहा कोटीने घट

समितीचे आमदार संभाजी पाटील यांनी बेळगाव उत्तर मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचे शिक्षण फक्त पाचवी पास इतके आहे, पण आमदार झाल्यानंतर त्यांच्या मालमत्तेत सहा कोटी इतकी घट झाली आहे. २०१३ मध्ये निवडणुकीस अर्ज करताना त्यांनी आपली मालमत्ता...

महेश कुगजी यांची मालमत्ता दीड कोटींची

चित्रपट वितरक आणि प्रदर्शक महेश उर्फ चांगदेव मनोहर कुगजी यांची मालमत्ता दीड कोटी इतकी आहे. बेळगाव दक्षिण मतदार संघातून त्यांनी जेडीएस पक्षातून उमेदवारी भरताना ही माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे. कुगजी हे दहावी पास आहेत.त्यांच्यावर कोणताही गुन्हा नाही.
- Advertisement -

Latest News

सहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु

मार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर...
- Advertisement -

सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!

केंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज...

शेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद

केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा...

मूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार

कोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे...

ठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू

भू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !