18.9 C
Belgaum
Tuesday, September 29, 2020
bg

Daily Archives: Apr 6, 2018

बेळगाव तालुका समिती एकीसाठी दुसऱ्या गटाच्या निरोपाच्या प्रतीक्षेत

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचा पावशे अष्टेकर गट एकी साठी प्रयत्नशील असून निरोपाच्या प्रतीक्षेत आहे अशी माहिती अध्यक्ष म्हात्रू झंगरुचे, सरचिटणीस मनोज पावशे आणि कार्याध्यक्ष वाय बी चौगुले यांनी संयुक्तरित्या दिली आहे. माजी आमदार मनोहर किणेकर आमच्या संपर्कात आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांसह एकदा...

शहर समितीच्या वतीने अर्जांचे आवाहन

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील उत्तर आणि दक्षिण मतदार संघातील इच्छुक उमेदवारांनी अर्ज देण्याचे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे. शनिवारी ७ एप्रिल आणि रविवारी ८ एप्रिल रोजी दुपारी दोन ते पाच या वेळेत इच्छुकांनी आपले अर्ज लोकमान्य रंग...

छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पूल सर्व सामान्यासाठी खुले

एल सी ३८८ श्री छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुल शनिवार ६ एप्रिल रोजी सायंकाळी  सामान्य जनते साठी सुरु करण्यात आले आहे. हे ब्रिज वाहतुकीसाठी खुल करण्यात आल्याने उन्हात रहदारी त्रास घेणाऱ्या सामान्य बेळगावकर जनतेने काही प्रमाणात का होईना सुटकेचा...

१९ मे रोजी होणार शिवजयंती चित्ररथ मिरवणूक

बेळगावातील मराठी संस्कृतीचा केंद्र बिंदूठरलेली शिव जयंती चित्र रथ मिरवणूक शनिवार १९ मे रोजी घेण्याचा निर्णय मध्यवर्ती शिव जयंती मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शनिवारी सायंकाळी जत्तीमठात शिव जयंती महा मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीच्या अध्यक्षस्थानी दीपक दळवी...

साठी उलटली नाठी नको एकि करा: गीता बस्तवाडकर

सीमाप्रश्नाची साठी उलटली आणि समिती नेत्यांचीही साठी उलटून गेली आहे. साठी म्हणजे बुद्धी नाठी या म्हणीप्रमाणे काम नको , आम्हाला एकि पाहिजे आहे आणि हवे तर मतदार संघ वाटून घ्या पण समितीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणा ही भावना...

एकी झाल्याशिवाय समितीचा सूर्य उगवणार नाही:संभाजी पाटील

बेळगाव दक्षिण चा गड समितीला मी मिळवून दिला आहे, याची जाण ठेवा, यावेळीही मी इच्छूक आहे पण एकीने दुसरा उमेदवार दिल्यास शांतही बसण्याची तयारी आहे, पण कुणीही मला डीवचू नका, हे शब्द आहेत आमदार संभाजी पाटील यांचे.... निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी...

लक्ष्मीअक्का म्हणतात मराठींच्या हाती देणार कन्नड झेंडा

निवडणूक जवळ येत असताना आपापल्या विरोधकांचे खरे चेहरे उघड करण्याचे प्रयत्न राजकीय व्यक्ती करत आहेत. काँग्रेस पक्षाच्या ग्रामीण मधील इच्छूक लक्ष्मी हेब्बाळकर यांचा एक असाच व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. हा व्हिडिओ खरा की एडिटेड याचा शोध सुरू आहे. मी...
- Advertisement -

Latest News

सहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु

मार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर...
- Advertisement -

सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!

केंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज...

शेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद

केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा...

मूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार

कोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे...

ठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू

भू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !