19.4 C
Belgaum
Tuesday, September 29, 2020
bg

Daily Archives: Apr 11, 2018

मधु कणबर्गी वर काढलेला आदेश बेकायदेशीर

बेळगाव पोलीस उपायुक्त व विषेश दंडाधिकारी सीमा लाटकर यांनी सीमातपस्वी मधू कणबर्गी यांच्यावर काढलेल्या आदेशाविरोधात त्यांचे वकील महेश बिर्जे यांनी मधू कणबर्गी यांच्या वतीने आज मा. जिल्हा प्रधान सत्र न्यायालयात याचिका दाखल करुन सदरचा आदेश हा बेकायदेशीर व एकतर्फी...

शिक्षण खात्याचे बडे अधिकारी ‘ए सी बीच्या’ जाळ्यात

खाजगी कॉलेजच्या प्राचार्या कडून कॉमर्स कॉलेज मध्ये वेगळे सेक्शन काढण्याची परवानगी मागितली असता लाच मागितलेल्या पदवीपूर्व खात्याच्या कर्मचाऱ्यांवर ए सी बी धाड टाकली आहे. काशीनाथ मळेद नावाच्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारी वरून ए सी बी ने धाड टाकत पी यु कॉलेज...

गोकाक मध्ये काँग्रेस कडून धमकी सत्र-अंगडींचा आरोप

गोकाक मध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येणार म्हणून धास्तावलेल्यानी भाजप कार्यकर्त्याना धमकीचे मेसेज पाठवण्यास सुरुवात झाली आहे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी यावर कारवाई करावी अशी मागणी खासदार सुरेश अंगडी यांनी केली आहे. गोकाक मध्ये कार्यरत निवडणूक पी डी ओ...

मतदान जनजागृती अभियान

बेळगावातील के एल एस गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथे मतदान जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रामचंद्रन राव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. ए व्ही एम आणि vvpat मशीन कश्या वापरायच्या मतदान कसे...
- Advertisement -

Latest News

सहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु

मार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर...
- Advertisement -

सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!

केंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज...

शेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद

केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा...

मूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार

कोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे...

ठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू

भू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !