18.9 C
Belgaum
Tuesday, September 29, 2020
bg

Daily Archives: Apr 30, 2018

कॉंग्रेसला सत्तेत आणणे म्हणजे वाटोळे लावण्यासारखे : नितीन गडकरींची टीका

राज्यातील कॉंग्रेसचे सरकार हे लुटारूंचे सरकार आहे देशातील जनतेच्या भविष्य साध्य करणारी निवडणूक आहे केवळ विकासाच्या वल्गना कॉंग्रेस नेत्याकडून होत आहेत विकास जन सामन्याचा झाला नाही केवळ कॉंग्रेसच्या नेत्यांचा स्वताचा विकास झालाय अशी टीका केंद्रीय परिवाहन मंत्री नितीन गडकरी...

अपक्ष उमेदवार सुजित मुळगुंद यांना वाढता पाठींबा

भाजप मधून बंडखोरी करून बेळगाव दक्षिण मतदारसंघात अपक्ष उभे असलेले उमेदवार सुजित मुळगुंद यांना पाठींबा वाढत आहे. मतदार स्वच्छ आणि भ्रष्टाचार विरोधी चेहरा म्हणून आपल्याला मतदान करण्यास तयार आहेत. असे त्यांनी बेळगाव live ला सांगितले. घरोघरी जाऊन २५ हजार घरात...

बेळगाव जिल्हा बारावीत २९ वा

पदवीपुर्व शिक्षण विभागाने सोमवारी बारावीचा निकाल जाहिर केला, निकालामध्ये बेळगाव शैक्षणिक जिल्हाची मोठी घसरण झाली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हा २९ व्या क्रमांकावर घसरला असून चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा राज्यात शेवटच्या क्रमांकावर आला आहे. यंदा राज्याच्या निकालामध्येही घसरण झाली आहे. राज्याचा निकाल...

समिती नेत्यांच्या बेकीचे मुंडन करून निषेध

विधान सभा निवडणुकीत प्रत्येक मतदार संघात दोन दोन उमेदवार दिले असल्याने समिती नेत्यांत फूट पडली आहे या समिती नेत्यांच्या बेकिचा  मुंडन करून निषेध केला आहे.सीमा तपस्वी मधु कणबर्गी यांनी एकि व्हावी म्हणून मुंडन केलंय. अजून वेळ गेली नाही मतदार संघ...

प्रकाश मरगाळे यांना महाद्वार रोड भागात प्रचार

मध्यवर्ती महारष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार प्रकाश मरगाळे यांना महाद्वार रोड, कपिलेश्वर कॉलनी न्यू गुडस शेड रोड, शास्त्री नगर परिसरात पद यात्रा कढत प्रचार केली. लोकांचा प्रचंड प्रतिसाद फेरी दरम्यान लाभला अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करून त्याचं स्वागत केल. अनेक युवक...

किरण सायनाक यांना अनगोळ शहापुरात पाठींबा जोरात

महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव दक्षिणचे उमेदवार श्री किरण सायनाक यांना पाठींबा जोरात आहे. सगळीकडे त्यांनाच निवडून देण्याची भाषा जनता करत आहे.किरण सायनाक यांच्या प्रचारार्थ अनगोळ भागात काळ प्रचार फेरी झाली. संध्याकाळी शहापूर भागातही पदयात्रा काढण्यात आली. एकीच्यमया मुद्द्यावर काही...

  महेश कुगजी यांचा प्रचार जोरात

येळ्ळूर गावचे सुपुत्र असलेले आणि सर्व सामान्य माणसाचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे महेश मनोहर कुगजी यांचा बेळगाव दक्षिण मध्ये जोर सुरू आहे. प्रत्येक भागात तरुण पिढी त्यांना पाठींबा देत आहे. yellur, कर्नाटकात जेडीएस चे सरकार होणार आणि कुमारस्वामी मुख्यमंत्री होणार असा...
- Advertisement -

Latest News

सहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु

मार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर...
- Advertisement -

सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!

केंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज...

शेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद

केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा...

मूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार

कोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे...

ठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू

भू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !