19.4 C
Belgaum
Tuesday, September 29, 2020
bg

Daily Archives: Apr 15, 2018

दिगंम्बर पाटील खानापूर समिती अध्यक्ष पदावरून निलंबित

विधान सभाउमेदवार निवडीचा अधिकार मध्यवर्तीकडे असताना पदाचा गैरवापर करून निवड जाहीर केल्यामुळे खानापूर तालुका समिती अध्यक्ष दिगंम्बर पाटील यांना अध्यक्ष पदावरून तात्पुरता बडतर्फ केले आहे. रविवारी सायंकाळी मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी यांनी जेष्ठ नेते एन डी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरील...

मंगळवार पर्यंत मध्यवर्ती  समितीचे उमेदवार जाहीर करील- एन डी पाटील

महाराष्ट्र एकीकरण समिती बद्दलचे उमेदवार कोण ते मंगळवारी १७ एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करू या शिवाय उमेदवार जाहीर करायचा अधिकार केवळ मध्यवर्ती समितीला आहे कुणी जाहीर केली तरी ती अंतिम नाही अजून प्रक्रिया व्हायची आहे अशी माहिती...

 15 ते 21 एप्रिल राशीफल

मेष-हा सप्ताह मागील सप्ताह पेक्षा थोडा त्रास दायक राहील कामे विलंबाने होतील.कामाची धावपळ वाढेल त्यामुळेप्रकुरतीवर त्याचा परिणाम होईल.उष्णतेचे विकार त्रास होतील. या काळात आपण विशेषतः डोळ्याची काळजी घ्यावी.आर्थिक बाबतीत सप्ताह तसा बरा असेल.महिलांना या काळात कौटुंबिक समस्यांना तोंड द्यावे...

एकी करा नाहीतर उमेदवार नको-पाईकांची एन डी कडे मागणी

कोणत्याही परिस्थितीत एकी करा अन्यथा कुणाचीही उमेदवारी जाहीर करू नका, अशी मागणी आज सिमवासीयांचे नेते एन डी पाटील यांच्याकडे करण्यात आली यांच्याकडे पाईकांनी केली. यावेळी जास्तीत जास्त उमेदवार निवडून द्यायचे असतील तर सर्वप्रथम एकी करण्याची गरज आहे. नाहीतर आम्हाला नोटा...

लक्ष काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवार यादीकडे

आजचा दिवस काँग्रेस आणि भाजप मधील इच्छूक उमेदवारांच्या दृष्टीने अतिशय हुरहुरीचा आहे. कारण आज हे दोन्ही पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आज दुपारी तीन नंतर काँग्रेस पक्ष आपली उमेदवार यादी जाहीर करणार आहे....

खानापुरात उमेदवारी निवड बदलाची शक्यता?

खानापूर समितीतील निवडीवरून सुरु असलेल्या वादात अखेर पुन्हा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरन समितीने उडी घेतली आहे आणि सीमा भागाचे जेष्ठ नेते एन डी पाटील यांच्या मध्यस्थीने खानापुरातील उमेदवार बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. खानापूर समितीच्या दोन्ही गटातील नेत्यांना मध्यवर्ती समितीने...

पावशे-अष्टेकर- बी आय समर्थक एकत्र येण्याचे संकेत ?

काल निवड समितीच्या बैठकीत जो प्रकार झाला तो सीमा भागातल्या कोणत्याही मराठी माणसाला आवडलेला नसणार,कालच्या प्रकारा वरून कुकर वाटणाऱ्या आक्काचे साडी आणि वाटणाऱ्या दादांच्या समर्थकांनी फटाके वाजवले असतील कारण समितीतला सावळा गोंधळाची मालिका तिसऱ्या टर्म मध्ये पुढेच सुरु आहे. न ...

नाराज अरविंद पाटील घेणार जयंत पाटलांची भेट

गेले काही महिने खानापूर समितीतील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली असून विध्यमान आमदार अरविंद पाटील  हे निवड प्रक्रियेवर नाराज आहेत.खानापुर समितीचे अध्यक्ष दिगंबर पाटील यांनी विलास बेळगावकर यांची उमेदवारी जाहीर केली त्यामुळे खानापुरात देखील अंतर्गत धुसफूस वाढली आहे. निवड समितीच्या...

ब्रेव्हो निखीलला त्याच्या ग्रुपने गौरवले

एका चिमुकल्याचा जीव वाचवणाऱ्या ब्रेव्हो निखिल दयानंद जितुरी याला त्याच्याच डान्स ग्रुपने गौरविले आहे. तुझा आम्हाला अभिमान वाटतो अशा शब्दात त्याला सन्मानित करण्यात आले आहे. डान्स मास्टर रवी शेट यांच्या फिनिक्स डी प्लॅनेट या ग्रुपचा तो सदस्य आहे. शनिवारी त्याने...
- Advertisement -

Latest News

सहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु

मार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर...
- Advertisement -

सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!

केंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज...

शेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद

केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा...

मूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार

कोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे...

ठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू

भू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !