22 C
Belgaum
Wednesday, August 5, 2020
bg

Daily Archives: Apr 18, 2018

एकीसाठी उद्या महत्वाची बैठक

बेळगाव शहरातील उत्तर व दक्षिण मतदारसंघात समितीचे एकच उमेदवार देण्यासाठी अंतिम चर्चा करण्यासाठी उद्या सकाळी विशेष बैठक होणार आहे. कै सुरेश हुंदरे स्मृती मंच चे अध्यक्ष राम आपटे व त्यांचे तीन सदस्य, किरण ठाकूर व दीपक दळवी तसेच त्यांचे प्रत्येकी...

काँग्रेसने नोटीस दिली तर देऊ उत्तर: मोहन मोरे

काँग्रेस मध्ये असताना महाराष्ट्र एकीकरण समितीकडे आमदारकीसाठीच्या उमेदवारिस अर्ज का…? असा प्रश्न विध्यमान जिल्हा पंचायत सदस्य मोहन मोरे यांच्याबद्दल उपस्थित झाला होता. यावर बोलताना मी मराठी भाषिक आहे, मराठी मातीशी इमान बाळगणारा आहे, त्यामुळे समितीकडे अर्ज करण्याचा आपल्याला हक्क...

संभाजीरावांची पुन्हा एकदा डरकाळी

बेळगाव दक्षिण मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार संभाजी पाटील पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.विविध ठिकाणच्या शेकडो महिला, असंख्य मतदार आणि जनतेच्या वाढत्या आग्रहाखातर त्यांनी हा निर्णय घेतला असून खास बेळगाव live कडे आपली भूमिका मांडली आहे. सर्वभाषिक व...

पी डब्ल्यू डी कवाटर्स मधून सात कोटींच्या नोटा जप्त

बेळगाव पोलिसांनी काल मध्यरात्री केलेल्या कारवाईत बनावट नोटांचा साठा जप्त केला आहे. या बनावट नोटा साठेबाजी करणारा अजित निडोनी रा.मूळ विजापूर याला आज पहाटेच अटक करण्यात आली आहे. छाप्यात आढळलेल्या नोटा 7 कोटीच्या आहेत. त्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.५०० आणि २०००...

बनावट नोटांचा साठा सापडला

बेळगाव पोलिसांनी काल मध्यरात्री केलेल्या कारवाईत बनावट नोटांचा साठा जप्त केला आहे.छाप्यात आढळलेल्या नोटा ५ कोटीच्या आहेत. ५०० आणि २००० च्या बनावट नोटांचा साठा मध्यरात्री बेळगाव पोलिसांनी जप्त केला आहे.या नोटा हुबेहूब खऱ्या नोटांसारख्या दिसतात. सदाशिवनगर मधील पी डब्ल्यू डी...
- Advertisement -

Latest News

दिवसभर रिपरिप तर रात्री धुवाधार….

चार दिवसांपूर्वी कडक उन्हाचा अनुभव आणि आता नारळी पौर्णिमेनंतर सुरू केलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मंगळवारी दिवसभर पावसाची...
- Advertisement -

आता गोकाकसाठी झटणार बेळगांवची ‘हेल्प फाॅर नीडी’

'हेल्प फाॅर नीडी' च्या सामाजिक कार्याची व्याप्ती आता बेळगांव शहर व तालुक्याच्या सीमेपार गेली आहे. हेल्प फाॅर नीडी बेळगांव संघटनेचे प्रमुख व धडाडीचे सामाजिक...

राज्याची दीड लाखाकडे वाटचाल : बेळगांव चालले 4 हजाराच्या दिशेने

राज्यात गेल्या 24 तासात नव्याने आणखी 6,259 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार...

जिल्ह्यात २६३ नवीन कोरोना बाधित तर २८ जण झालेत बरे

बेळगाव जिल्ह्यात मंगळवारी अडीशे हुन अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत त्यामुळे ऐकू रुग्णाचा आकडा वाढून ३९४४ झालं आहे. २८ जण कोरोना मुक्त झाले असून...

इमारतीवरून पडून मुचंडीच्या युवा कामगाराचा मृत्यू

इमारतीवरून तोल जाऊन पडल्याने गंभीर जखमी झालेल्या बेळगाव तालुक्यातील मुचंडी येथील प्लंबिंगचे काम करणाऱ्या एका युवकाचा आज रविवारी सायंकाळी दुर्देवी मृत्यू झाला आकाश नागो वरपे...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !