18.9 C
Belgaum
Tuesday, September 29, 2020
bg

Daily Archives: Apr 22, 2018

वाघ उत्तरेत फोडणार डरकाळी-टायगर अभी जिंदा है…

किंग मेकर...,साहेब..., समितीचा वाघ..., द रियल किंग अश्या अनेक टोपण नावांनी प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच संभाजी पाटील...बेळगाव नगरीचे चार वेळा महापौर पद आणि एकदा आमदारकी भूषविलेले असे समिती मधील एक लोकप्रिय नेतृत्व... 'महाराष्ट्र एकीकरण समितीचा वाघ' म्हणून परिचित संभाजी...

बेळगाव दक्षिणेतून महेश कुगजी यांनाच उमेदवारी

बेळगाव दक्षिण मतदार संघातून निधर्मी जनता दलाच्या वतीने प्रकाश सनेमा ग्रहाचे संचालक महेश कुगजी यांना उमेदवारी  देण्यात आली आहे. जनता दलाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या यादीत कुगजी यांना बेळगाव दक्षिणेतून उमेदवारी मिळाली आहे. ३ एप्रिल रोजीच  बेळगाव live ने कुगजी...

 उमेदवारी जाहीर केलेल्याबद्दल स्मृती मंच काढणार पत्रक

समितीतील दोन्ही गटात एकीची प्रक्रिया राबवसाण्याठी कै सुरेश हुंदरे स्मृती मंच प्रयत्नशील असताना दुसऱ्या गटाकडून उमेदवारी जाहीर होत आहे या बद्दल मंच ची भूमिका काय असा प्रश्न विचारला असता लवकरच मंच यावर प्रतिक्रिया म्हणून एक पत्रक काढणार असल्याची माहिती...

एकीसाठी  हुंदरे मंचचे आत्मक्लेश धरणे आंदोलन-

एकीकरण समितीतील एकी साठी शिवाजी उद्यान येथे सीमा तपस्वी अॅड. राम आपटे यांच्या अध्यक्षतेखाली धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. महाराष्ट्र एकिकरण समितीच्या गटा- तटातील बेकी दूर करून येत्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीत प्रत्येक मतदार संघात  एकच उमेदवार  द्यावा व मराठी...

शिवाजी सुंठकर पुन्हा समितीच्या वाटेवर…

सलग दहा वर्षे सत्तेपासून दूर, वैयक्तिक दुश्मणीचे राजकारण व इतर कारणांनी भाजप मध्ये जाऊन तेथेही काहीच साध्य न झाल्याने माजी महापौर शिवाजी सुंठकर आता पुन्हा समितीच्या मार्गावर आहेत.मराठी भाषिक युवा आघाडीचे अध्यक्ष भाऊराव गडकरी आणि तालुका समितीत मनोमिलन झाल्या...

अमित देशमुखांनी करावा एकीकरण समितीचा प्रचार

काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांनी कर्नाटकात प्रचारक म्हणून काम करताना सीमाभागात अजिबात काँग्रेसचा प्रचार करू नये. अशी विनंती सीमाभागातील समिती कार्यकर्ता साईनाथ शिरोडकर याने ट्वीटर वरून केली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनीच सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात नेण्यासाठी योगदान...

?एप्रिल 21 ते 28 राशीफल?

?मेष-या सप्ताहात कौटू बिक कार्यात यश मिळेल.एखादे खरेदी चे योग येतील.घरातील वातावरण प्रसन्न राहील.नोकरिव्यवसायत असणाऱ्यांना काळ चांगला आहे आपण केलेल्या कष्टाचे फळ मिळेल.सरकारी कामे मार्गी लागतील. महिलांना हा सप्ताह उत्तम असा असेल.मना सारख्या गोष्टी घडतील. ?वृषभ-कला क्षेत्रात काम करणार्यांना यश...
- Advertisement -

Latest News

सहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु

मार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर...
- Advertisement -

सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!

केंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज...

शेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद

केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा...

मूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार

कोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे...

ठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू

भू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !