18.9 C
Belgaum
Tuesday, September 29, 2020
bg

Daily Archives: Apr 13, 2018

मनपाने घरपट्टी निवडणुकीनंतर भरून घ्यावी

घरपट्टी भरून घेण्यास निवडणुकीचे कारण दाखवून टाळाटाळ केली जात आहे. नागरिकांना उगाच फेऱ्या माराव्या लागत आहेत, यामुळे नागरिकांनी सरळ निवडणूक झाल्यावरच मनपाने घरपट्टी भरून घ्यावी अशी मागणी केली आहे. मनपामध्ये चलन भरून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. चलन देणारे लोक...

संभाजीराव भिडे  गुरुजींवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा

येळ्ळूर येथील महाराष्ट्र मैदानावर प्रक्षोभक विधाने केल्याचा ठपका ठेऊन शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून बेळगाव पोलीस आयुक्तालया ने ही कारवाई केली आहे. माजी आमदाराला व हे मैदान उध्वस्त करणाऱ्याला त्याची जागा...

सिद्धरामय्यांनी मतदार संघ का बदलला?अमित शाह यांचा सवाल

मिशा वर हात फिरवत चामुंडेश्वरी मतदार संघातून निवडणूक लढवणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या जनतेच्या रोषाला घाबरत मैसूर हून आपला मतदार संघ बदलून दुसरा मतदार संघाच्या शोधात आहेत असा टोला अमित शाह यांनी लगावला आहे. शुक्रवारी सकाळी बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर येथे संगोळळी रायणणा...

शाह यांच्याकडून वीरनारी आणि क्रांतीवीराना अभिवादन

राज्य विधान सभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर भाजप अध्यक्ष अमित शाह गेले दोन दिवस उत्तर कर्नाटक दौऱ्यावर आहेत धारवाड आणि गदग जिल्हा आटोपून ते शुक्रवारी सकाळी बेळगाव जिल्ह्यात दाखल झाले आहे बेळगाव जिल्ह्यात दाखल होताच त्यांनी कित्तुर मध्ये वीर नारी कित्तुर चन्नम्मा...

समितीकडे तिकीटाचा नैतिक अधिकार मोहन मोरेंना आहे का?

काँग्रेस पक्षातून जिल्हा पंचायतीची निवडणूक लढवलेले, शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष बनलेले, अजूनही काँग्रेस मध्येच असलेले आणि महाराष्ट्र एकीकरण समितीकडे ग्रामीण मधून उमेदवारीसाठी अर्ज केलेले मोहन मोरे सध्या टीकेचे धनी बनले आहेत. राजकीय स्वार्थासाठी दोन्ही दगडावर पाय ठेवलेल्या या व्यक्तीस...

उत्तरला भाजपकडून लिंगायत उमेदवार?

भाजप पक्षाने बेळगाव उत्तर मतदारसंघात लिंगायत व्यक्तीस उमेदवारी द्यावी अशी मागणी जोर धरत आहे, ही मागणी मान्य होणार का? याकडे या समाजाचे लक्ष आहे. मराठा, मुस्लिम, लिंगायत आणि इतर धर्मीय असा हा संमिश्र मतदारसंघात लिंगायतांनी भाजपला आव्हान दिले आहे. मराठी...
- Advertisement -

Latest News

सहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु

मार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर...
- Advertisement -

सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!

केंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज...

शेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद

केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा...

मूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार

कोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे...

ठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू

भू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !