22 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Daily Archives: Apr 23, 2018

‘बेळगावी चे झाले बेलगाम’ झी न्यूज वर झळकला मराठीचा आवाज…

बेळगावातून विधानसभा निवडणूक कव्हर करणाऱ्या  हिंदी वृत्त वाहिनीला बेळगावी म्हणून उल्लेख केल्याने संतप्त मराठी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून बेळगावी च बेलगाम अस नामकरण करण्यास भाग पाडले आहे.बेळगावातील युवकांच्या मागणीची दखल झी न्यूज सारख्या राष्ट्रीय वृत्त वाहिनीने घेतली आहे. कर्नाटक विधान सभेची...

सिंडिकेट कॉलनीत रद्दीतून बुद्धी कडे कार्यक्रम

*आपल्या मुलांना तुम्ही छोट्या वयातच अशा प्रकारे सामाजिक कार्य करण्याची शिकवण देता आहात ही कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही जमवलेल्या रद्दीतूनच गरीब विद्यार्थ्याना मदत होणार आहे,त्यासाठी तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो व हे कार्य असेच सुरु ठेवा अशी...

राष्ट्रीय पक्षात मराठा समाजाला किती स्थान?

बेळगाव उत्तर, दक्षिण, ग्रामीण आणि खानापूर हे मतदारसंघ मराठा समाज आणि मराठी भाषिकांचे वर्चस्व राखणारे मतदारसंघ आहेत. त्या ठिकाणी मराठी माणसाला राष्ट्रीय पक्ष आकर्षित करून घेण्याचे वेगवेगळे प्रयत्न करतात, मात्र जितके द्यायचे तितके स्थान या पक्षांनी मराठा उमेदवारांना दिलेले...

मनोहर किणेकर यांचा शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल

बेळगाव ग्रामीण मतदार संघासाठी म ए समितीचे उमेदवार म्हणून माजी आमदार मनोहर किणेकर यांनी आज अर्ज दाखल केला. शक्तिप्रदर्शन करून कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाकडे दिला आहे. येथील हॉटेल पवन जवळच्या तालुका म ए समिती कार्यालयजवळून त्यांनी...

उद्या ११ वाजता संभाजीराव पाटील भरणार अर्ज

बेळगाव दक्षिण आणि उत्तर आशा दोन्ही मतदारसंघांसाठी आमदार संभाजीराव पाटील उद्या सकाळी आपले उमेदवारी अर्ज भरणार आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपल्याला दोन पैकी एक मतदारसंघात संधी मिळणार असून उत्तर साठी आपले प्रयत्न जास्त आहेत असे त्यांनी...
- Advertisement -

Latest News

मोठी बातमी – कोरोनाबाधितांचा मोठा आकडा शुक्रवारी- ३९२ नवे रुग्ण

बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी आता पर्यंतचा सर्वात मोठा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा समोर आला आहेगेल्या २४ तासात जवळपास चारशे रुग्णाची...
- Advertisement -

सर्वाधिक पावसाच्या बाबतीत देशात बेळगाव आठव्या स्थानी

देशातील सर्वाधिक पाऊस पडलेल्या दहा गावांची नावे जाहीर झाली असून त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर मुंबईचा कुलाबा भाग आहे तर आठव्या क्रमांकावर बेळगाव आहे.गेल्या २४ तासात...

बेळगावात या गावांना हाय अलर्ट…

हिडकल जलशायाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे.यामुळे दि 8 ऑगस्ट पर्यंत धरण ऐशी टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिडकल धरणाचे दरवाजे पाणी सोडण्यासाठी केव्हाही...

दिवस भाग्याचा…परत मिळाला दागिना सौभाग्याचा.

हरवलेला सौभ्यालंकार परत मिळाल्यानंतर सौभाग्यवतीला होणारा आनंद काय असतो त्याची अनुभूती आज वडगाव येथे आली. सौम्या पवन बुदिहाळ या शांतीनगर भागात राहणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र...

बेळगावच्या खाजगी इस्पितळावर कारवाई करणारच… पालकमंत्र्यांचा इशारा

कोरोनावर उपचारात रुग्णांकडून बेळगावातील काही खाजगी इस्पितळे भरमसाठ बिलवसुली करत आहेत अश्या तक्रारी येत आहेत अश्या इस्पितळावर कोणताही मुलाहिजा न बाळगता कारवाई केली जाईल...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !