22 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Daily Archives: Apr 12, 2018

हरियाणाच्या कृष्ण कुमारने मारलं ‘महाराष्ट्र मैदान’

हजारोंच्या कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत, हरियाणाचा पैलवान कृष्ण कुमार याने सातव्या मिनिटाला लपेट डावावर दिल्लीचा पैलवान मोनू याला चीत करत सीमा भागातील मराठी अस्मितेच केंद्र बिंदू असलेल येळ्ळूरच महाराष्ट्र मैदान मारलं. दिल्लीचा मोनू विरुद्ध कृष्ण कुमार हरियाना यांच्यात एक नंबरची...

एकीकरण समितीच्या उमेदवारालाच विजयी करा – भिडे  गुरुजींचे महाराष्ट्र मैदानात आवाहन

या महाराष्ट्र मैदानाला तोडणाऱ्या माजी आमदाराला व हे मैदान उध्वस्त करणाऱ्याला त्याची जागा दाखवून द्या. सर्व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना विजयी करून मराठी बाणा दाखवा असे जाहीर आवाहन गुरुवर्य संभाजी भिडे यांनी आज येळ्ळूर येथील महाराष्ट्र मैदानात केले. मी अनेक कुस्ती...

मतदानाला आजपासून एक महिना शिल्लक

कर्नाटकातील विधानसभा निवडणूक पुढील महिन्यात १२ मे रोजी होणार आहे. आता निवडणुकीस फक्त एक महिना शिल्लक राहिला आहे. यामुळे लवकरच राजकीय गरमीचे वातावरण अनुभवावयास मिळणार आहे. १७ एप्रिल पासून २४ एप्रिल पर्यंत निवडणूक अर्ज भरता येणार आहेत, याकाळात उमेदवारी म्हणजेच...

पोलिसी गुन्ह्याविरोधात वकिलांचा बहिष्कार

बेळगाव बार असोसिएशन ने गुरुवारी पोलिसांकडून वकिलांवर दाखल होत असलेल्या गुन्ह्यांचा विरोध करून काम बंद आंदोलन छेडण्यात आले आहे. वकील याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यास जात असताना पोलिसांनी अडवणूक केली तेंव्हा रास्तारोको करून काम बंद चा इशारा देण्यात आला. एम बी जिरली, हर्षवर्धन...

तेलाने भरलेला टँकर पलटला

बॉक्सईड रोड ते इंडाल क्रॉस दरम्यान जिनबकुल फोर्ज फॅक्टरी जवळ तेलाने भरलेला टँकर पलटला आहे यामुळे हजारो लिटर तेल रस्त्यावर पसरले आहे. चालकाचा ताबा सुटल्याने ही घटना घडली. तेल पसरले असून नागरिकांनी या भागातून प्रवास करणे धोक्याचे आहे याची नोंद घ्यावी. तेलात...

पंतप्रधानांच्या उपोषणास स्थानिक भाजप नेत्यांची साथ

विरोधी पक्ष संसद चालवू देत नाहीत याच्या विरोधासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या उपोषणास स्थानिक भाजप नेत्यांनीही साथ दिली. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. खासदार सुरेश अंगडी, प्रभाकर कोरे, आमदार संजय पाटील, राजेंद्र हरकुनी, अनिल बेनके, उज्वला बडवणाचे,...

आठवड्यातील सहा दिवस बेळगाव बेंगळुरू विमान बेळगाव विमानतळास कुलूप लावावे लागणार नाही

बेळगाव विमानतळास कुलूप लावावे लागणार नाही१४ मे पासून स्पाईस जेट ची पूर्ण विमानसेवा हुबळीला जाईल ही भीती दूर झाली आहे. इतर सेवा १४ मे पासून हुबळी येथे हलवून आठवड्याचे सहा दिवस बेळगाव ते बेंगळुरू विमान सुरू ठेवले जाणार आहे. बेळगाव...

किसका नंबर आयेगा?

कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. काँग्रेस, भाजप, जेडीएस, छोटे अस्तित्व असलेला केजीपी आणि हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून आपले पाय पसरू इच्छिणारा महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष शिवसेना सारेच तयारीला लागले आहेत. विजयाची पताका आम्हीच राखणार असा दावा...

नगरसेवक लागले कामाला..

दक्षिण मतदार संघातील नगरसेवकांची बैठक बुधवारी मराठी गटाने घेतली आहे. वॉर्डनिहाय बूथ मधील कार्यकर्त्यांना एकत्रित करून पुढील काम करण्याचे नियोजन करण्यात आले असून मराठी नगरसेवक आता कामाला लागले आहेत. मागील निवडणुकीत नवीन नगरसेवक निवडून आले, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून आमदार...
- Advertisement -

Latest News

मोठी बातमी – कोरोनाबाधितांचा मोठा आकडा शुक्रवारी- ३९२ नवे रुग्ण

बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी आता पर्यंतचा सर्वात मोठा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा समोर आला आहेगेल्या २४ तासात जवळपास चारशे रुग्णाची...
- Advertisement -

सर्वाधिक पावसाच्या बाबतीत देशात बेळगाव आठव्या स्थानी

देशातील सर्वाधिक पाऊस पडलेल्या दहा गावांची नावे जाहीर झाली असून त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर मुंबईचा कुलाबा भाग आहे तर आठव्या क्रमांकावर बेळगाव आहे.गेल्या २४ तासात...

बेळगावात या गावांना हाय अलर्ट…

हिडकल जलशायाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे.यामुळे दि 8 ऑगस्ट पर्यंत धरण ऐशी टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिडकल धरणाचे दरवाजे पाणी सोडण्यासाठी केव्हाही...

दिवस भाग्याचा…परत मिळाला दागिना सौभाग्याचा.

हरवलेला सौभ्यालंकार परत मिळाल्यानंतर सौभाग्यवतीला होणारा आनंद काय असतो त्याची अनुभूती आज वडगाव येथे आली. सौम्या पवन बुदिहाळ या शांतीनगर भागात राहणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र...

बेळगावच्या खाजगी इस्पितळावर कारवाई करणारच… पालकमंत्र्यांचा इशारा

कोरोनावर उपचारात रुग्णांकडून बेळगावातील काही खाजगी इस्पितळे भरमसाठ बिलवसुली करत आहेत अश्या तक्रारी येत आहेत अश्या इस्पितळावर कोणताही मुलाहिजा न बाळगता कारवाई केली जाईल...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !