25 C
Belgaum
Saturday, July 11, 2020
bg

Daily Archives: Apr 21, 2018

तालुका समिती आणि युवा आघाडीत दिलजमाई

एकीसाठी साठी गेले कित्येक दिवस समितीत प्रयत्न होत असताना बेळगाव ग्रामीण मतदार संघातून एकीच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.मराठी भाषिक युवा आघाडी आणि तालुका समितीत दिलजमाई झाली आहे.मराठी भाषिक युवा आघाडी आणि तालुका एकीकरण समितीत दिलजमाई झाली आहे कॉलेज रोड...

‘चीड बेकीची आणि गरज एकीची’

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शाहिरांचे योगदान अनमोल आहे वास्तविक पत्रकार आणि साहित्यिक शाहीरानीच लढा पेटवला होता कालांतराने संयुक्त महाराष्ट्रातील लढ्याचे केंद्र बिंदू असलेली मुंबई महाराष्ट्राला मिळाली मात्र बेळगाव सह सीमा भाग अजूनही कर्नाटकातच खितपत पडला आहे. बेळगाव मध्ये या गेल्या डिसेंबर...

महिलांचा आदर करण्याची नीती नियती शिकवणार

मला एक मुलगा आहे, स्त्री जातीचा आदर करण्याची भावना त्याला शिकवणे ही माझी जबाबदारी आहे. ही शिकवण मी त्याला देणार अशी शपथ प्रत्येक पालकांस घ्यायला लावणारी नवी मोहीम नियती फौंडेशन ने आखली आहे. स्त्री ही वासना आणि बदला घेण्याची वस्तू...

 एकीसाठी रविवारी ‘आत्मक्लेश उपोषण’

आगामी विधान सभा निवडणुकीत बेळगाव ग्रामीण दक्षिण आणि उत्तर आणि खानापूर मतदार संघात  महाराष्ट्र एकीकरण समितीत एकी व्हावी एकास एक उमेदवार देण्यात यावा म्हणून लाक्षणिक आत्मक्लेश उपोषण करण्यात येणार आहे. कै सुरेश हुंदरे स्मृती मंच च्या  वतीने हे आत्मक्लेश उपोषण...

प्रत्येक मराठी भाषकाने विचार करावा-

सीमाभागातील सर्व मराठी भाषिक आपल्या माय मराठीच्या राज्यात जाण्यासाठी गेली अनेक वर्षे लढा देत आहेत आता सीमाप्रश्न अंतिम टप्पात आला आहे अशा वेळी सर्वांनी समितीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे गरजेचे असून एकीने आपली ताकत दाखविली पाहिजे. सध्या महाराष्ट्र एकीकरण समिती...

राम राम पावनं एकीचा बाजार बेकीचा परचार

सगळ्यांसनं सभागी करोन घून एकी करतल्या कामात समिती नेते कमी पडल्याताय, एकीचा बाजार करून बेकीचा परचार करतल्या कामास सुरवात झाल्ली हाय, अत्त कोन कुनाचा याची इभागनी सुरू हाय, जनतेच्या मनातलाच निवडून आनतला अश्याल तर आजूनबी सगळ्यांनी शानं हुस पाजे. ती...

लक्ष जेडीएस च्या यादीकडे

काँग्रेस व भाजप पक्षाने आपली उमेदवार यादी जाहीर केली. आता जेडीएस पक्षाच्या यादीकडे मतदार लक्ष ठेऊन आहेत. बेळगाव उत्तर, दक्षिण व ग्रामीण मध्ये जेडीएस चा उमेदवार कोण असेल याची चर्चा आहे, या पक्षाची या भागात स्वतंत्र वोट बँक नाही, पण...

आज होणार जास्तीत जास्त अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीसाठी आपले अर्ज भरण्यासाठी आज निवडणूक अधिकाऱ्याकडे गर्दी होणार आहे. आज जास्तीत जास्त अर्ज दाखल होतील. दि १७ पासून सुरू झालेल्या अर्ज भरणा कार्यात अजून म्हणावे तितके अर्ज आले नाहीत. अजून महाराष्ट्र एकीकरण समिती उमेदवार निवड झाली नाही यामुळे...

बेटी सुरक्षेसाठी मूक मोर्चा

या देशात बेटी सुरक्षित राहण्यासाठी जागे व्हा असा नारा आणि इशारा मराठा मंडळ संस्थेतर्फे देण्यात आला आहे. कार्याध्यक्ष राजश्री नागराज यांच्या पुढाकाराने शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. त्या बाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की काथुआ...
- Advertisement -

Latest News

“सिव्हिल”ला कोरोनाचा दणका ओपीडी सील डाऊन!

आता सिव्हिल हॉस्पिटल अर्थात बेळगाव जिल्हा रुग्णालयाला देखील "कोरोना"ने आपला दणका दिला आहे. एक 23 वर्षीय डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह...
- Advertisement -

कुडची – बागलकोट रेल्वेमार्गासाठी प्रथम भूसंपादन हाती घ्या : रेल्वेमंत्री अंगडी यांची सूचना

कुडची - बागलकोट दरम्यानच्या नियोजित रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी निवडण्यात आलेल्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया सर्वप्रथम प्राधान्याने हाती घेऊन ती जमीन रेल्वे खात्याच्या ताब्यात दिली जावी, अशी...

येळ्ळूर राजहंस गड परिसरात “यांनी” केले वृक्षारोपण

शहरातील युवासेना बेळगाव या संघटनेतर्फे आज शनिवारी सकाळी येळ्ळूर राजहंस गड परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...

गोवा मुक्ती लढ्यातील रणगाडा जतन करण्याची गरज

बेळगाव शहरात जुने रणगाडे मोकळ्यावर पडून आहेत जे ऊन-पाऊस वादळवाऱ्यात एक मूक प्रेक्षक बनून काळाशी लढा देत आहेत. आश्चर्य वाटले ना? परंतु हे खरे...

या पोलीस निरीक्षकांच्या झाल्या बदल्या

बेळगाव पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचा आदेश बजावण्यात आला आहे.राज्यातील एकूण 37 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यात बेळगावातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. काकती पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !