19.4 C
Belgaum
Tuesday, September 29, 2020
bg

Daily Archives: Apr 7, 2018

तालुका समितीत एकीसाठी चर्चेच्या फेऱ्या

खानापूर समितीत एकमत झालेय  बेळगाव शहरात वातावरण अलबेल आहे मात्र गेली दहा वर्षे एकमेकां विरोधात लढलेले  दोन्ही तालुका समितीतील नेते एकीच्या उंबरठ्यावर आहेत. होय तालुका एकीकरण समितीतील दोन्ही गटात एकीसाठी चर्चा सुरू झाली आहे दोन्ही समितीतील नेत्यांच्या एकी बद्दल दोन...

शस्त्रक्रियेवेळी किडनी काढून घेतली’ शंकर मुनवळ्ळी यांचा केएलई इस्पितळाविरुध्द गंभीर आरोप

वैद्यकीय क्षेत्रात जागतिक पातळीवर लोकप्रियता मिळविलेल्या बेळगाव केएलई संस्थेच्या डॉ.प्रभाकर कोरे इस्पितळात दिल्या जाणार्‍या उपचारासंदर्भात कॉंग्रेसचे नेते माजी केपीसीसी सदस्य शंकर मुनवळ्ळी यांनी इस्पितळाविरुध्द गंभीर आरोप पत्रकार परिषदेत केला. मूत्रपिंडाच्या त्रासावर उपचार करण्याकरिता हे केएलई इस्पितळात दाखल झालो असता शस्त्रक्रिया...

एन डी जयंतराव आणि शरद पवारच ठरवतील शहर समितीचे उमेदवार

बेळगाव शहर उत्तर दक्षिण विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार जेष्ठ नेते एन डी पाटील,माजी मंत्री जयंतराव पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हेच ठरवतील असा महत्वपूर्ण ठराव शहर समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला. शनिवारी सायंकाळी रंगुबाई पॅलेस...

 अर्ज घेण्याची प्रक्रिया थांबवा- पाईकांचे निवेदन

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दक्षिण आणि उत्तर मतदार संघासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया थांबवा अशी मागणी समितीच्या पाईकांनी केली आहे. शहरात एकी झाल्याशिवाय अर्ज स्वीकारू नये कारण यामुळेच फुटीला चालना मिळेल कोणत्याही स्थितीत एकी झाली पाहिजे.गेले दोन महिने समितीचे युवा...

खानापुरातून अरविंद पाटलांना उमेदवारी मिळणार का?

खानापूर तालुका मतदारसंघातील समितीचा उमेदवार प्रा एन डी पाटील ठरवणार आहेत. माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ३७ जणांची कार्यकारिणी निवडण्यात आली असून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. खानापूर समितीत काही दिवसांपासून वाद सुरू होता. दिगंबर पाटील यांचे अध्यक्षपद मान्य नाही...

जेडीएस चे दक्षिण तिकीट कन्फर्म कुगजींना

उद्योजक व चित्रपट वितरक महेश कुगजी यांना जेडीएस पक्षाचे बेळगाव दक्षिणचे तिकीट कन्फर्म झाले असल्याची बातमी आली आहे. काँग्रेस पक्षाला रामराम करून ते सोमवारी जेडीएस मध्ये प्रवेश करणार आहेत. आपले कार्यकर्ते घेऊन जेडीएस च्या विस्तारासाठी प्रयत्न करण्याची अट त्यांना असणार...

मागील वेळी एकीसाठी प्रयत्नशील आप्पासाहेब गुरव यावेळी इच्छुक

म ए समितीच्या माध्यमातून बेळगाव दक्षिण मतदार संघात निवडणूक लढविण्यास आपण इच्छूक आहे. समितीने आपणास उमेदवारी द्यावी अशी मागणी करत आहे. लहानपणा पासूनच आपण समितीच्या कार्यात आहे. कुठल्याही पदाची अपेक्षा कधीच केली नाही.लायन्स क्लब ऑफ बेळगाव च्या माध्यमातून तसेच सुभाषचंद्र...
- Advertisement -

Latest News

सहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु

मार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर...
- Advertisement -

सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!

केंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज...

शेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद

केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा...

मूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार

कोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे...

ठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू

भू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !