18.9 C
Belgaum
Tuesday, September 29, 2020
bg

Daily Archives: Apr 9, 2018

महेश कुगजी यांनी केला जेडीएस प्रवेश

बैलहोंगल तालुक्यातील मुरगोड येथे झालेल्या जेडीएस च्या महामेळाव्यात मूळचे काँग्रेस चे महेश कुगजी यांनी जेडीएस पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश झाला. लाखो लोकांच्या उपस्थितीत झालेल्या समावेश कार्यक्रमात त्यांनी महेश कुगजी यांना...

कित्तुर जवळ अपघातात तिघे युवक ठार

भरधाव वेगाने जात असलेल्या आय 20 कारने रस्त्या शेजारील झाडाला दिलेल्या धडकेत मैसूरू येथील तीन युवक ठार झाल्याची घटना घडली आहे.सोमवारी सायंकाळी सहा च्या दरम्यान हा अपघात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  गोव्याहून कित्तुर मार्गे सदर युवक आय-20 कार मधून...

रंगुबाई पॅलेस मध्ये अर्ज दाखल करायला सुरुवात

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दक्षिण मतदार संघात सोमवारी तिघांनी रंगुबाई पॅलेस मध्ये आपले अर्ज सादर केले आहेत यात ए पी एम सी चे माजी अध्यक्ष मनोहर होसुरकर, नगरसेवक विनायक गुंजटकर आणि अड भारत जाधव यांनी अर्ज इच्छुक असल्याचे...

मतदारांकडून आधारकार्ड, ओळखपत्राची मागणी!

मतदारांना राष्ट्रीय पक्ष वेगवेगळी  आमिष दाखवत  असताना दक्षिण मतदार संघात रोख रक्कम देऊन मतदाराकडून ओळखपत्रे आणि आधारकार्ड देखील एकत्रित केली जात आहेत. दक्षिण मतदारसंघात येणाऱ्या ग्रामीण भागात  'विथ द डिफरन्स' पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकाला एक हजार रुपये रोख देऊन मतदाराकडून आधार...

संभाजी पाटील यांना उत्तरेत उमेदवारी देणार का?

महाराष्ट्र एकीकरण समितीचा झेंडा सगळीकडे फडकविण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दक्षिणचे आमदार संभाजी पाटील यांनी दक्षिण मतदार संघात यावेळी उमेदवारी मागणार नाही असे जाहीर केले आहे, तर समितीने संधी दिल्यास उत्तर मतदार संघात उमेदवार होण्याची तयारी दाखवली आहे, त्यांना...

ग्रामीणची एकी टक्केवारीवर अडली

पहिला एकी मग उमेदवार निवड अशी अट घालून एक गटातील ६५ व दुसऱ्या गटातील ३५ टक्के जणांना कार्यकारिणी आणि निवड समितीत सहभाग द्यावा अशी मागणी करून ग्रामीण भागातील एकीचे गणित सुरू आहे, दुसऱ्या गटाने ७५ व २५ असे समीकरण...
- Advertisement -

Latest News

सहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु

मार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर...
- Advertisement -

सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!

केंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज...

शेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद

केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा...

मूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार

कोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे...

ठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू

भू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !