22 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Daily Archives: Apr 1, 2018

खानापूर समितीचा वाद मध्यवर्ती केंव्हा मिटवणार?

आचारसंहिता सुरू झाली, शरद पवारांची सभा झाली मात्र खानापूर समितीतला वाद शमवण्यात मध्यवर्ती समितीला यश आलेले नाही. सीमाप्रश्नाप्रमाणे मध्यवर्तीच्या कोर्टात गेलेल्या खानापूरच्या वादाचे घोंगडे भिजतंच पडलं आहे. दिगंम्बर पाटील यांची समिती खरी की अरविंद पाटील यांची या दोघांतील संघर्षात हा...

महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावात जाऊन गुन्हा का घेऊ नये?संजय राऊत यांचा सवाल

शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीचाच प्रचार करावा, अशी मागणी लावून धरली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही जगभरातील मराठी माणसाचे प्रतिनिधित्व करता. कर्नाटकात सीमाभाग मागील ६२ वर्षांपासून...

कुमारस्वामी म्हणतात आता तोडणार मैत्रीचे दोर

कर्नाटकात जेडीएस राष्ट्रवादीच्या मदतीने तिसऱ्या आघाडीच्या गणिताची बोलणी सुरू असतानाच आता राष्ट्रवादीशी मैत्रीचे दोर कापणार असे जेडीएस नेते आणि माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. दावणगेरे येथे ते एका  कार्यक्रमात बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी...

अमित शहांसमोर आत्मदहनाचा इशारा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या समोर आत्मदहन करणार असा इशारा एका शेतकरी कुटुंबाने दिला आहे. उद्या शहा यांच्या दौऱ्याप्रसंगी संपूर्ण कुटुंब आत्महत्या करणार असल्याचा हा इशारा सद्या संपूर्ण कर्नाटकात खळबळ माजवत आहे. बैलहोंगल येथील नागनूर गावच्या या शेतकरी कुटुंबाने...

जप्त केलेला माल दीड कोटीचा

शनिवारी बेळगावात एक काँग्रेस महिला उमेदवाराच्या नावाची पोष्टर असलेला माल पकडण्यात आला होता. हा माल एकूण दीड कोटींचा असल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी ही माहिती उघड केली आहे. आचार संहिता लागू झालेली असतानाही मतदारांना वाटण्यासाठी हा माल घेऊन...

पवार आले अन गेले पुढे काय?

सीमाभागाची ज्यांच्यावर आशा आहे असे नेते शरदरावजी पवार बेळगावला आले, त्यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले, सीमावासीयांना एक व्हा असे त्यांनी सांगितले आणि ते गेले.... पण पुढे काय? हा प्रश्न गंभीर झालाय. पवारांच्या मेळाव्याचे उद्दिष्ट होते ते एकीचे. वेगवेगळी मते आणि विचार...

एनल फिस्ट्युला

एनल फिस्टुला हा एक अत्यंत किचकट आणि असहनीय आजार आहे. शब्दशः अवघड जागेचं दुखणं! सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. शौचाची जागा सोडून आजूबाजूला आणखी एक लहानसे गुदव्दार तयार होते त्याचे आतील रंग आतड्याच्या शेवटच्या भागात उघडते. कारणे- 1. अनुवंशिक-...

 ?एप्रिल 1 ते 7 राशीफल?

?एप्रिल 1 ते 7 राशीफल? ?मेष-या सप्ताहात आपणाला मानसिक समाधान मिळेल कारण आपण हाती घेतलेले काम वेळेवर पूर्ण होतील.तसेच व्यापारी वर्गाला आर्थिक लाभ होतील.जुनियेणी वसूल होतील.कोर्टकचेरी कामात यश दायी सप्ताह  मित्राचे सहकार्य लाभेल.मुलांना सहलीचा आनंद घेता येईल.महिलांना कुटूंबिक सौख्य लाभेल.घरात...
- Advertisement -

Latest News

मोठी बातमी – कोरोनाबाधितांचा मोठा आकडा शुक्रवारी- ३९२ नवे रुग्ण

बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी आता पर्यंतचा सर्वात मोठा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा समोर आला आहेगेल्या २४ तासात जवळपास चारशे रुग्णाची...
- Advertisement -

सर्वाधिक पावसाच्या बाबतीत देशात बेळगाव आठव्या स्थानी

देशातील सर्वाधिक पाऊस पडलेल्या दहा गावांची नावे जाहीर झाली असून त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर मुंबईचा कुलाबा भाग आहे तर आठव्या क्रमांकावर बेळगाव आहे.गेल्या २४ तासात...

बेळगावात या गावांना हाय अलर्ट…

हिडकल जलशायाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे.यामुळे दि 8 ऑगस्ट पर्यंत धरण ऐशी टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिडकल धरणाचे दरवाजे पाणी सोडण्यासाठी केव्हाही...

दिवस भाग्याचा…परत मिळाला दागिना सौभाग्याचा.

हरवलेला सौभ्यालंकार परत मिळाल्यानंतर सौभाग्यवतीला होणारा आनंद काय असतो त्याची अनुभूती आज वडगाव येथे आली. सौम्या पवन बुदिहाळ या शांतीनगर भागात राहणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र...

बेळगावच्या खाजगी इस्पितळावर कारवाई करणारच… पालकमंत्र्यांचा इशारा

कोरोनावर उपचारात रुग्णांकडून बेळगावातील काही खाजगी इस्पितळे भरमसाठ बिलवसुली करत आहेत अश्या तक्रारी येत आहेत अश्या इस्पितळावर कोणताही मुलाहिजा न बाळगता कारवाई केली जाईल...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !