18.9 C
Belgaum
Tuesday, September 29, 2020
bg

Monthly Archives: May, 2018

विमानाचे बुकिंग मिळत नसल्याने संभ्रम

बेळगाव बंगळूर विमानसेवेचे बुकिंग १जुलै नंतर मिळत नसल्याने प्रवाशांत संभ्रम निर्माण झाला आहे. स्पाईस जेट कंपनीने आपली सर्व विमानसेवा हुबळीला हलवली. बेळगाव बंगळूर चे एकमेव विमान सुरू आहे. हे विमान २८ ऑक्टोबर पर्यत चालू राहील असे कळविले होते पण १...

अप्पूगोळ च्या घरासमोर ठेवीदार

आमचे पैसे द्या या मागणीसाठी संगोळी रायण्णा सोसायटीचा चेअरमन आनंद अप्पूगोळ याच्या घरासमोर ठेवीदारांनी रांका लावल्या आहेत. आज देतो, उद्या देतो असे सांगणे बस्स आता पैसे दे नाहीतर जाणार नाही असे लोक बोलत आहेत. सहा महिन्यांपासून ही संस्था अडचणीत आली...

पडक्या विहिरीतील शोध मोहीम पूर्ण

वडगांव मलप्रभा नगर येथून मंगळवार दुपार पासून बेपत्ता झालेला सात वर्षीय युवक गणेश होसमनी हा अद्याप बेपत्ताच आहे. रयत गल्ली पोटे मळा येथील पडक्या विहीरीत पडला असावा या संशयाने बुधवारी दुपार पासून विहिरीतील पाणी गाळ काढून शोध मोहीम राबविण्यात आली...

सतीश जारकीहोळी यांचा आठ दिवसाचा अल्टीमेटम..

यमकनमर्डी विधान सभा मतदार संघाच्या व्याप्तीत बेकायदेशीर रित्या होत असलेली वाळू उपसा पूर्णपणे बंद करावी अशी मागणी करत आठ दिवसांचा अल्टीमेटम अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सचिव आणि आमदार सतीश जारकीहोळी यांनी पोलिसांना दिला आहे. या बेकायदेशीर वाळू उपसा प्रकरणात पोलिसांची...

गायब गणेशचा घेतला जातोय पडक्या विहिरीत शोध…

मलप्रभा नगर वडगाव येथील राहणाऱ्या सात वर्षीय मुलाचा शोध रयत गल्ली येथील पोटे मळ्यातील पडक्या विहिरीत घेतला जात आहे.गणेश मंजुनाथ होसमनी (वय ७) हा मंगळवार दुपारी पासून गायब आहे खेळायला जातो म्हणून सांगून तो घरातून बाहेर पडला होता तो...

जिल्यात ५०६ ग्रा. पं. मध्ये ४२००० घरांचे उद्दिष्ट:जि.पं., सी ई ओ

वस्ती घरांचा उडालेला बोजवारा पाहून राज्य सरकारने यासाठी आता जिल्हा पंचायतींना जिल्ह्यातील उद्दिष्ट जाहिर केले आहे.महत्वाचे म्हणजे यासाठी आता नवीन गृहखात्री योजना सुरू केली आहे. याबाबत जिल्हा पांच्यातीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर रामचंद्रन यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. जिल्ह्यातील...

मयत शेतकऱ्यांच्या वारसास मदत देऊन केला कार्यारंभ

आमदार म्हणून निवडून आल्यावर जवळपास दोन आठवडया नंतर मतदार संघात दाखल झालेल्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबास शासकीय आणि वयक्तिक मदत देऊन आपला आमदारकीचा कार्यारंभ केला आहे. बुधवारी सकाळी बेळगाव ग्रामीण मतदार संघात दाखल झालेल्या नवनिर्वाचित आमदार लक्ष्मी हेब्बाळकर...

फेरतपासणीनंतर तो दहावीत राज्यात पहिला

आपल्याला इतके कमी गुण मिळणार नाहीत याची त्याला खात्री होती. त्याने फेरतपासणीसाठी अर्ज केला आणि तो दहावीच्या परीक्षेत राज्यात पहिला आला आहे. काय आहे त्या बेळगावच्या मुलाची कहाणी? दहावीच्या परीक्षेत ६२५ पैकी ६२४ गुण मिळवून राज्यात दुसरा आणि बेळगाव जिल्ह्यात...

फेसबुक चॅटिंग आले अंगलट

फेस बुक च्या माध्यमातून प्रेम करतो असे भासवून फसवणूक करणाऱ्या महिलेस पोलिस स्थानकाची हवा खावी लागली आहे. बेळगाव पोलीस अधीक्षक कार्यालया जवळ सदर महिलेस लोकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.संकेश्वर येथील रूपा पाटील वय 37 असे महिलेचे नाव आहे. या प्रकरणी समजलेल्या...

एक झाड पर्यावरणासाठी…….

दुष्काळी परिस्थिती निवारण्यासाठी झाडे लावा आणि देश वाचवाचा नारा देण्यात आला आहे.मात्र झाडे लावली आणि आपली जबाबदारी संपली असेच काहीसे चित्र सध्या दिसून येत आहे. मात्र वन खाते आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. वन खाते दरवर्षी...
- Advertisement -

Latest News

सहा महिन्यानी पासपोर्ट सेवा पूर्ववत सुरु

मार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद ठेवण्यात आले होते. सोमवार दि. २८ सप्टेंबर...
- Advertisement -

सरकारविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार!

केंद्र आणि राज्य सरकारने अंमलात आणलेले शेतकरी विरोधातील कायदे रद्द करावेत यासाठी अनेक शेतकरी संघटनानी राज्यव्यापी आंदोलन छेडून कर्नाटक बंदची हाक दिली होती. आज...

शेतकऱ्यांची जोरदार निदर्शन-बंदला संमिश्र प्रतिसाद

केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज अनेक रयत संघटनेच्या वतीने कर्नाटक बंदची घोषणा करण्यात आली होती. सुवर्णविधानसौधसमोर भुसुधारणा कायदा, वीज खाजगीकरण कायदा, एपीएमसी कायदा...

मूल्यमापनाचा आदेश बदला अन्यथा बहिष्कार

कोरोना काळात मूल्य मापनासाठी बेळगावातील शिक्षकांना ४५० कि मी लांब बिदरला बोलावण्यात आले आहे कोविड काळात शिक्षकांना हे पेपर मूल्यमापन बेळगाव बाहेर जाऊन करणे...

ठप्प झालेली बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू

भू सुधारणा विधेयक आणि एपीएमसी दुरुस्ती कायदा आधी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी सोमवारी बंद पुकारला आहे . सकाळच्या सत्रात शेतकऱ्यांनी बस वाहतूक...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !