Wednesday, April 24, 2024

/

विमानाचे बुकिंग मिळत नसल्याने संभ्रम

 belgaum

बेळगाव बंगळूर विमानसेवेचे बुकिंग १जुलै नंतर मिळत नसल्याने प्रवाशांत संभ्रम निर्माण झाला आहे.
स्पाईस जेट कंपनीने आपली सर्व विमानसेवा हुबळीला हलवली. बेळगाव बंगळूर चे एकमेव विमान सुरू आहे. हे विमान २८ ऑक्टोबर पर्यत चालू राहील असे कळविले होते पण १ जुलै पर्यंतची तिकिटे मिळत असून त्यापुढील तिकिटे स्पाईस जेट च्या वेबसाईट वर मिळत नसल्याने हे विमान सुद्धा बंद होणार काय? असा प्रश्न विचारला जात आहे.

SPice jet belgaum

निवडणुकीतील बेळगावच्या सभेत पंतप्रधान मोदींनी बेळगाव विमान तळाचा समावेश उड्डाण योजनेत करू असे आश्वासन दिले होते.बेळगाव विमान प्राधिकरण विमान तळ अधिकारी राजेशकुमार मौर्य यांनी चेन्नईत झालेल्या बैठकीत एअर आशिया,इंडिगो,एअर इंडिया या विमान कंपन्यांना बेळगावहुन विमान सेवा सुरू करण्याची विनंती केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.