22 C
Belgaum
Saturday, August 8, 2020
bg

Daily Archives: Apr 20, 2018

आज भरले तिघांनी अर्ज

विधानसभा निवडणुकीसाठी आज तीन जणांनी अर्ज भरले आहेत. बेळगाव उत्तर मतदार संघातून अनिल बेनके यांनी अर्ज भरला आहे त्यांनी भाजप पक्षाचे उमेदवार अशी नोंद केली असली तरी पक्षाचा बी फॉर्म सादर केलेला नाही. बेळगाव दक्षिण मतदार संघातून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून...

भाजप संजय पाटील दोन्ही बाजूने अडचणीत

सार्वजनिक सभेत जातीय तणाव निर्माण करणारे भडकावू भाषण केल्याचा ठपका ठेवत आमदार संजय पाटील यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याचवेळी काँग्रेस पक्षाने त्यांना निवडणुकीतून उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. गुरुवारी सायंकाळी सुळेभावी येथे भाजपची सभा झाली....

‘चर्चा भाजप मधील शिस्तभंगाची’

भाजप हा शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखला जातो. संघाच्या शिस्तीने चालणाऱ्या या पक्षात शिस्त महत्वाची मानली जाते, पक्षाच्या घटनेला पाळत वाटचाल करणारे नेते या पक्षात आहेत, तसेच आततायीपणा करणारी मंडळीही आहेत, सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या पक्षातील शिस्तभंगाची चर्चा...

पाच वर्षात संजय पाटील यांच्या मालमत्तेत तीन कोटींची भर

बेळगाव ग्रामीण मतदारसंघात भाजप कडून संजय पाटील यांना उमेदवारी मिळाली. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला, आपल्या मालमत्तेचे विवरण देतांना त्यांनी १० कोटींपेक्षा जास्त मालमत्ता दाखवली आहे. २०१३ मध्ये त्यांची मालमत्ता ७ कोटी च्या आसपास होती आणि २००८ मध्ये २.६६...
- Advertisement -

Latest News

मोठी बातमी – कोरोनाबाधितांचा मोठा आकडा शुक्रवारी- ३९२ नवे रुग्ण

बेळगाव जिल्ह्यात शुक्रवारी आता पर्यंतचा सर्वात मोठा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा समोर आला आहेगेल्या २४ तासात जवळपास चारशे रुग्णाची...
- Advertisement -

सर्वाधिक पावसाच्या बाबतीत देशात बेळगाव आठव्या स्थानी

देशातील सर्वाधिक पाऊस पडलेल्या दहा गावांची नावे जाहीर झाली असून त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर मुंबईचा कुलाबा भाग आहे तर आठव्या क्रमांकावर बेळगाव आहे.गेल्या २४ तासात...

बेळगावात या गावांना हाय अलर्ट…

हिडकल जलशायाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे.यामुळे दि 8 ऑगस्ट पर्यंत धरण ऐशी टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिडकल धरणाचे दरवाजे पाणी सोडण्यासाठी केव्हाही...

दिवस भाग्याचा…परत मिळाला दागिना सौभाग्याचा.

हरवलेला सौभ्यालंकार परत मिळाल्यानंतर सौभाग्यवतीला होणारा आनंद काय असतो त्याची अनुभूती आज वडगाव येथे आली. सौम्या पवन बुदिहाळ या शांतीनगर भागात राहणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र...

बेळगावच्या खाजगी इस्पितळावर कारवाई करणारच… पालकमंत्र्यांचा इशारा

कोरोनावर उपचारात रुग्णांकडून बेळगावातील काही खाजगी इस्पितळे भरमसाठ बिलवसुली करत आहेत अश्या तक्रारी येत आहेत अश्या इस्पितळावर कोणताही मुलाहिजा न बाळगता कारवाई केली जाईल...
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !