belgaum

Movies

तिथल्या परिस्थितीची आठवण आली की डोळ्यात पाणी येते…

बेळगाव लाईव्ह : जम्मू कश्मीर मध्ये भारत पाकिस्तान सीमेवर...

कावळेवाडी येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान

बेळगाव लाईव्ह :शिक्षणातून माणूस घडत असतो.अपयश आले म्हणून खचून...

बेळगाव नवीन फायर स्टेशनसाठी 10.44 कोटींची मंजुरी

बेळगाव लाईव्ह : राज्य मंत्रिमंडळाने बेळगाव शहरात नवीन फायर...

युद्धकला आणि स्वसंरक्षण शिबिराला आबालवृद्धांचा प्रतिसाद

बेळगाव लाईव्ह - सव्यसाची गुरुकुलम्, श्री क्षेत्र दक्षिण काशी...

‘संदीग्ध परिस्थितीत’ अफवा पसरवल्यास कठोर कारवाई : पोलीस अधीक्षक

बेळगाव लाईव्ह : सध्याच्या 'संदीग्ध परिस्थितीत' कोणीही सोशल मीडियावर...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

रेल्वे स्थानक आवारात रिक्षा थांबवण्यास परवानगी देण्याची मागणी

 belgaum

रेल्वेने ये -जा करणाऱ्या प्रवाशांना सेवा देण्यासाठी बेळगाव रेल्वे स्थानकाच्या आवारामध्ये आम्हाला आमच्या ऑटो रिक्षा थांबविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी बेळगावच्या ऑटो रिक्षा मालक आणि चालक संघटनेतर्फे एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

ऑटो रिक्षा मालक आणि चालक संघटना बेळगावचे अध्यक्ष गौतम कांबळे आणि सेक्रेटरी रफिक देवलापूर यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकानी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. आम्ही ऑटो रिक्षा चालक बेळगाव रेल्वे स्थानक येथे प्रवाशांना ने -आण करण्याची सेवा देतो.

मात्र गेल्या 2018 मध्ये बेळगाव रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले त्यावेळी त्या ठिकाणी असलेले आमचे ऑटो रिक्षा स्टॅन्ड हटविण्यात आले. आता संबंधित ठिकाणी इमारत उभारण्यात आली असून सध्या तेथे केएसआरटीसीच्या तीन बसेसची प्रवासी वाहतूक सुरू आहे. तथापि ऑटोरिक्षा चालकांना मात्र त्या ठिकाणी रिक्षा थांबवण्यास मज्जाव केला जात आहे.

रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ नये म्हणून पोलीस खात्याकडून देखील आम्हाला रस्त्यावर रिक्षा थांबवण्यास दिले जात नाही. त्यामुळे आमच्या दैनंदिन कमाईवर प्रतिकूल परिणाम होत आहे.

बेळगाव रेल्वे स्थानकाच्या जेंव्हा प्रीपेड ऑटोरिक्षा स्टॅन्ड सुरू केले जाईल त्यावेळी त्या ठिकाणी आम्ही आमची सेवा देण्यास तयार आहोत. मात्र दरम्यानच्या काळात प्रवाशांच्या सेवेसाठी आम्हाला आमच्या ऑटोरिक्षा बेळगाव रेल्वे स्थानक आवारात थांबविण्याची परवानगी द्यावी ही विनंती, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.

निवेदन सादर करतेवेळी संघटनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांसह बहुसंख्य रिक्षाचालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.