belgaum

Movies

कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कोन्नूर मधील सासऱ्यांना काय वाटतं?

बेळगाव लाईव्ह : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत,...

बेळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी अपघात; अनेक जखमी

बेळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी अपघात; अनेक जखमी बेळगाव लाईव्ह :...

ग्रामीण ग्रंथालये आदर्श केंद्र बनावी: जि. पं. सीईओ राहुल शिंदे

बेळगाव लाईव्ह: जिल्ह्यातील युवकांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन मोठे...

राकसकोप’ जलाशयात किती पाणीसाठा?

बेळगाव लाईव्ह :गतवर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे बेळगाव शहराला पिण्याच्या...

या’ सर्कल मधील सिग्नल दुरुस्त करून सुरू करण्याची मागणी

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील श्री कनकदास सर्कल येथील सिग्नलची...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

सुरेश हुंदरे नावाचा माणूस

 belgaum

Suresh hundreसुरेश हुंदरे नावाचा माणूस
मी भ्रष्टाचार करणार नाही, मी कुणाला कोणत्याही कामासाठी लाच देत नाही आणि घेतही नाही असे स्पष्टपणे सांगून आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याचे आचरण करणारे सुरेश हुंदरे यांचा आज चतुर्थ स्मृतिदिन. हुंदरेजी आपल्यातून जाऊन चार वर्षे झाली हे मनाला पटत नाही, म्हणूनच बेळगाव live तर्फे सुरेश हुंदरे यांच्या जीवन कार्याचा आढावा घेताना त्यांना शतशः अभिवादन करावेच लागते.

एक यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, भ्रष्टाचाराविरोधात जितके कडक तितकेच गरीब आणि गरजूंबद्दल कळवळा बाळगणारे हे व्यक्तिमत्व अचानक काळाच्या पडद्याआड हरविले. मात्र त्यांचे विचार आजही कायम आहेत. अनेकांच्या चेहऱ्यावर त्यांनी फुलविलेला आनंद आजही टिकून आहे ,त्यांनी ज्यांना मदतीचा हात दिला ते सारे आज एक यशस्वी जीवन जगताहेत. दुःख एकच आहे या साऱ्यांचा आधारवड हरविल्याचे, हे दुःख कायम राहणार आहे, कधीच सरणार नाही.

हुंदरेजी एक वेगळेच व्यक्तिमत्व होते. आपल्या मित्रांना घेऊन त्यांनी पोलीहैड्रोन समूहाची स्थापना केली. आपण मालक आणि हाताखालचे कामगार असा भेद ते बाळगत नसत, बिझनेस आश्रम ही संकल्पना स्वतःच्या कृतीतून साध्य करीत त्यांनी आदर्श निर्माण केला, हा आदर्श कायम टिकून राहणार आहे.

हुंदरेजी आज नाहीत, मात्र दिलीप चिटणीसांसारखे त्यांचे सवंगडी त्यांचा आदर्श जपत आले आहेत. चिरंजीव सिद्धार्थ हुंदरेजी त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन वाटचाल करताहेत, त्यांनी सुरू केलेले एकल अभियान आजही सुरू आहे, त्यांनी सांगितलेली विवेकानंदांची देशप्रेम आणि व्यसनमुक्त समाजाची दिशा आजही त्यांचे अनुयायी सांभाळताहेत, एक जीवन अनेकांना चांगला मार्ग दाखवून गेले आहे , हुंदरेजी आणखी काही वर्षे जगायला हवे होते ही चुटपुट प्रत्येक बेळगाववासीयाला सतत राहणार आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत हुंदरेजींनी निभावलेली भूमिका मोठी होती. अनेक युवकांना त्यांनी जीवनाची दिशा दिली होती. ते बेळगावचे भूषण होते आणि सतत राहणार आहेत, हुंदरेजींना पुन्हा एकदा शतशः वंदन…. आदरपूर्वक अभिवादन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.