22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: May 5, 2017

मेडिकल विध्यार्थ्यांना ब्लॅकमेल करणारे नकली रिपोर्टर अटकेत

मेडिकल विध्यार्थ्यांना ब्लकमेल करणाऱ्या पाच नकली क्राईम रिपोर्टरना ए पी एम सी पोलिसांनी अटक केली आहे. कुमारस्वामी ले आऊट मधील एका घरात अभ्यास करणाऱ्या फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर हल्ला करून आम्ही मीडिया चे लोक आहे असं म्हणत 30 हजार रुपयांची...

अन…निवासी जिल्हाधिकाऱ्यावर भडकले सातेरी

निवेदन देतेवेळी मोबाईल वर गुंग असलेल्या निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या कानपिचक्या काढत त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव वकील नागेश सातेरी यांनी करून दिली आहे. शुक्रवारी मध्यवर्ती समितीच्या वतीने मराठी परि पत्रकासाठी निवेदन दवतेवेळी हा प्रकार घडली आहे. समिती च्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी...

मराठीत परिपत्रकासाठी  समितीचा  अल्टिमेटम 

बेळगाव सह सीमाभागातील मराठी जनतेसाठी मराठी भाषेत २२ मे पर्यंत परिपत्रक द्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा  निवेदनाद्वारे  देण्यात आला  आहे .                    मध्यवर्ती  महाराष्ट्र  एकीकरण समितीच्या वतीने...

बेळगावचे तेंडुलकर

आठवड्याचा माणूस सतीश तेंडुलकर सतीश आणि सचिन ही दोन नावे विचारात घ्या. तिष आणि चीन यामधला फरक बाजूला काढा आणि तेंडुलकर या आडनावाटले साम्य शोधा. एक क्रिकेटचा देव, दुसरा देव नाही पण देवदूत म्हणता येईल इतका गोरगरिबांसाठी कार्यरत, सतीश तेंडुलकर. म्हणूनच...

महिलांसाठी आहार उपचार-डॉ सोनाली सरनोबत

बर्याच महिलांमध्ये पीरियड्स योग्य वेळेवर न येणे ही सामान्य बाब झाली आहे. बदलती जीवनशैली, प्रदूषण, धूम्रपान, दारू, जास्त व्यायाम आणि खानपानामध्ये बदल झाल्यामुळे महिलांमध्ये पीरियड्स येण्यात उशीर होतो. जेव्हा तुमचे पीरियड्स वेळेवर येत नसून कधी वेळेआधी येतात तर केव्हा...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !