बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार कृष्णा शहापुरकर यांची तिसऱ्यांदा निवड करण्यात आली.
पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कृष्णा शहापुरकर होते.यावेळी 2017-18 ची कार्यकारिणी निवडण्यात आली.अध्यक्ष कृष्णा शहापुरकर, उपाध्यक्ष महेश काशीद,सचिव प्रकाश माने, सहसचिव सुहास हुद्दार,परिषद प्रतिनिधी...
बेळगाव पोलीस उपायुक्त जी राधिका यांची केवळ ८ महिन्यातच बदली झाली असून बिदर जिल्हा पोलीस प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे . अनुपम अगरवाल यांच्या बदली नंतर राधिका यांनी गेल्या वर्षी ७ आक्टोंबर २०१६ रोजी आपला पदभार स्वीकारला होता....
प्रचंड जनसंख्येच्या उपस्थितीत बेळगावकरांनी गुरुवारी कर्नाटक सरकारच्या अन्याय विरोधात जय महाराष्ट्र केला आहे, जय महाराष्ट्र म्हणणे हा आमचा अधिकार आहे हे दाखवून दिले आहे.
११ वाजता मध्यवर्ती समितीच्या या मोर्चाची सुरुवात झाली, यात महिला तरुण वृद्ध सगळेच सामील झाले होते,...
कर्नाटक पोलिसांचा विरोध झुगारत मोर्चा यशस्वी केल्या नंतर पोटशूळ उठलेल्या कानडी पोलिसांनी मराठी लोक प्रतिनिधी आणि नेत्यांना टार्गेट केल आहे.जय महाराष्ट्र म्हणण पडल असून महागात समिती आमदारासह नेत्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
मोर्चात जय महाराष्ट्र घोषणा दिल्यामुळे पोलिसांनी आमदार...
जय महाराष्ट्र म्हणण हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे ते म्हणायला आम्हाला कोणीही बोलू शकणार नाही हिम्मत असेल तर माझ आमदारकीच पद रद्द करा अस थेट आवाहन आमदार संभाजी पाटील यांनी कर्नाटक सरकारला दिल आहे . मराठी परी पत्रक...