Saturday, April 20, 2024

/

हिम्मत असेल तर पद रद्द करा जय महाराष्ट्र म्हणणारच -आमदार संभाजी पाटील

 belgaum

जय महाराष्ट्र म्हणण हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे ते म्हणायला आम्हाला कोणीही बोलू शकणार नाही  हिम्मत असेल तर माझ आमदारकीच पद रद्द करा अस थेट आवाहन आमदार संभाजी पाटील यांनी कर्नाटक सरकारला दिल आहे .                                     sambhaji patilमराठी परी पत्रक आणि इतर मागण्या साठी समितीच्या वतीने मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात आमदार संभाजी पाटील सामील झाले होते . केंद्र आणि राज्य सरकारने सीमा भागातील मराठी जनतेवरील अन्याय दूर करावेत अशी मागणी हि त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्य्मंत्र्यांची बैठक  केंद्राने बोलवावी हा हा प्रश्न लवकर मार्गी लावावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.