शनिवारी सायंकाळी झालेल्या वारा पावसात घरावरील पत्रे कोसळून चिमुरडा ठार झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील गुंडेनट्टी गावात घडली आहे. जोतिबा रवी बेळगावी वय 5 वर्ष अस मृतक मुलाचं नाव आहे. त्याची आई मंजुळा बेळगावी या किरकोळ जखमी झाल्या आहेत.
हणमंत कुलकर्णीं...
स्मार्ट सिटी म्हणून फक्तच चर्चेत स्मार्ट असलेले बेळगाव खऱ्या अर्थाने स्मार्ट तर नाहीच स्वच्छही नाही हेच उघड झाले आहे. स्वछ भारत मिशनच्या सर्वेक्षणात ४३४ शहरांच्या स्पर्धेत बेळगावला २१८ वा क्रमांक मिळवला आहे, हे बाकी कुणाचे नव्हे तर सॅनिटरी इन्स्पेक्टर...
निडगल ता खानापूर चा रहिवासी आणि लष्करी जवान विशाल पांडुरंग लोहार वय ३३ याचा लष्करी सेवेत झालेला अचानकचा मृत्यू संशयाचे कारण ठरला आहे. काही माध्यमांनी विशालने आत्महत्या केल्याची वृत्त प्रसारित केले होते, मात्र त्याच्या नातेवाईकांचा यास विरोध विरोध आहे....
बेळगाव वर संकट बांगलादेशी घुसखोरांचेबेळगावात शुक्रवारी सात बांगलादेशी घुसखोरांवर अटकेची कारवाई झाली.ते बनावट पासपोर्ट करण्याच्या प्रयत्नात सापडले, कारण आजही याचप्रकारचे २०० हुन अधिक घुसखोर ऑटोनगर परिसरात वास्तव्यास आहेत. या घुसखोरांचे संकट बेळगावकरांसमोर घोंघावत असताना पोलीस तर सोडाच महागरपालिकेचेही दुर्लक्ष...
बेळगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांवर सध्या विष पिण्याचीच वेळ आली आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांच्यावर भूसंपादनाची टांगती तलवार घोगवतेय यामुळे आपली जमीन वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान बळीराजासमोर आहे.
मास्टर प्लॅन च्या नावाखाली शहरातील ३००० एकर जमिनीचे लँड युज बदलण्याचा प्रकार...
बेळगाव पोलिसांकडून एका महिलेसह सात बांग्लादेशी नागरीकाना अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे सात जण बेळगाव शहरातील माळ मारुती पोलीस स्थानथानकाच्या कार्यक्षेत्रात बेकायदेशीर रित्या रहात होते.अंजुम बेग 32, हाफीजूला इस्लाम 20,हकीब 20,अब्दुल निहार अली गाजी 60,...