28 C
Belgaum
Sunday, February 25, 2024
 belgaum

Daily Archives: May 4, 2017

अनधिकृत वडगावी फलक हटवा-

बेळगाव शहराचं नाव बेळगावी केल्या नंतर शासनानं आपला मोर्चा वडगाव कडे वळवला आहे.वडगाव येथील जेल शाळा आणि महाविद्यालयाच्या फलकावर वडगावी असं लिहिण्यात आलं आहे.शासनाचा कोणताही आदेश किंवा पालिकेचा कोणताही ठराव नसताना वडगावी अस लिहिण्यात येत आहे. या वडगावी विरोधात युवा...

सांबरा एअरमन प्रशिक्षणार्थीची आत्महत्त्या

सांबरा येथील एअरमन प्रशिक्षणार्थी ने गळफास लावून आत्महत्या केली आहे. राहुल दिवाकर भगवान दास असे त्याचे नाव आहे, तो फक्त १९ वर्षांचा आहे. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीला आला, मारिहाळ पोलीस पुढील तपासात आहेत. तो उत्तरप्रदेशच्या आग्रा येथील आहे, त्याचे आई वडील...

अश्लील पोस्ट प्रकरण-आमदाराकडून मागणार स्पष्टीकरण

पत्रकार अधीकारी आणि राजकारणी असलेल्या व्हाटस अप्प ग्रुप वर अश्लील फोटो टाकणाऱ्या भाजप आमदार महंतेश कवटगीमठ यांना हे प्रकरण चांगलंच भोवणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. या प्रकरणाची कर्नाटक प्रदेश भाजपने गंभीर दखल घेतली असून संबंधित आमदाराकडून स्पष्टीकरण मागण्यात येणार...

हलगा   सांडपाणी प्रकल्प – पुन्हा  शेतकऱ्यांनी बंद पाडलं काम 

हलगा अलारवाड  क्रॉस जवळील १९ एकर  २० गुंठे जमीन सांडपाणी प्रकल्पा साठी संपादित करून प्रत्यक्षात काम सुरु करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या सह इतर अधिकाऱ्यांना  शेतकऱ्यांनी  रोखलं आणि काम  बंद पाडलं आहे . गुरुवारी सकाळी पालिकेचे वतीने संपादित केलेली जमीनीत प्रत्यक्ष काम...

बेळगावच्या शीतल चा ऑकलंड विजय

संत मीरा शाळेच्या पी इ शिक्षिका शीतल दिनेश कोल्हापूरे यांनी बेळगावचा झेंडा न्यूजीलंड मध्ये रोवला आहे. शीतल यांनी वर्ल्ड मास्टर ऑलम्पिक खेळ 2017 मध्ये तीन पदकांची कमाई केली आहे. नुकताच न्यूजिलंड च्या ऑकलंड मध्ये मास्टर ऑलम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्यात...

सरस्वती पाटलांचा मराठी आवाज

बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात सदस्या सरस्वती पाटील यांनी पुन्हा एकदा मराठी बाणा दाखविला आहे. बुधवारी झालेल्या जिल्हा पंचायत बैठकीत आपल्या समस्या आणि म्हणणं मराठी आणि हिंदीत मांडून पुन्हा एकदा पूर्ण सभागृहाच लक्ष वेधून घेतलं आहे. सभागृहात सरस्वती पाटील यांच्या...

कामगारांना आरोग्य सुविधा पुरवा-चेंबर ऑफ माजी फोरम ची मागणी

बेळगाव शहर परिसरात 52 हजार इ एस आय सुविधेशी जोडले गेले आहेत त्यांच्या पगारातून इ एस आय शुल्क भरले जाते मात्र त्यांना हॉस्पिटल मधून आवश्यक सुविधा मिळत नाही या कामगारांना आरोग्य सुविधा पुरवा अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्स च्या...
- Advertisement -

Latest News

३० वर्षांची परंपरा असलेले पारंपरिक गुऱ्हाळ

बेळगाव लाईव्ह विशेष : सध्या गुळाचा हंगाम सुरु झाला आहे. बाजारात केमिकलयुक्त आणि सेंद्रिय गूळ आता उपलब्ध होऊ लागले...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !