Daily Archives: May 11, 2017
क्रीडा
आय पी एल क्रिकेट खानापुरात लाईव्ह स्क्रीनींग
आगामी दिनांक १६, १७, १९ व २१ मे २०१७ रोजी खानापूर येथील मलप्रभा मैदान, जांबोटी क्राॅस येथे डाॅ अंजलीताई फाऊंडेशन, खानापूर यांचे सहयोगाने आय पी एल २०१७ च्या क्वालीफायर, इलिमीनेटर व फायनल मॅचेस चे थेट प्रक्षेपण दाखविण्याची सोय करण्यात...
बातम्या
शिलाची मेहनत.आजीची साथ..97.58%घेतले मार्क्स…
घरची पारिस्थिती हालाखीची असली तरी काय झालं जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर माणूस काहीही करू शकतो हे होनगा सारख्या छोट्याश्या खेड्यात राहणाऱ्या शीला हिने सिद्ध करून दाखवलंय. आई वडिलांचा आधार सहावीत असताना हरपला केवळ आजीनं तिचा संभाळ केला गरिबी वर...
बातम्या
अंजली निंबाळकरांचा पत्ता कट होण्याची शक्यता – रमेश जारकीहोळी
खानापूर विधानसभा मतदार संघात स्थानिक काँग्रेस नेत्यांत चढाओढ आहे त्यातच स्थानिक माणसाला तिकीट दिल्यास पक्षाला अनुकूल वातावरण असेल असा मत प्रवाह आहे त्यामुळं खानापूर मधून अंजली निंबाळकर यांना उमेदवारी मिळणं कठीण आहे असं वक्तव्य पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केलं...
बातम्या
पी यु सी निकाल -44.25% बेळगाव जिल्हा 28 व्या क्रमांकावर घसरण
मागील वर्षी 62.०२%निकाल मिळवत राज्यात 16 व्या नंबरवर असलेला बेळगाव जिल्हा यावर्षी च्या पी यु सी निकालात एकदम मागे पडला असुन 44.25% निकाल मिळवत राज्यात एकूण 30 कॉलेज पैकी 28 व्या नंबर वर फेकला गेला आहे.
राज्यातील 132 कॉलेजचा निकाल...
बातम्या
गोमटेशच शेड हटवा गुंजटकरांची डेडलाईन
सार्वजनिक बाधकांम खात्याचे सथायी समिती अध्यक्ष आणि नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी आपली पालिकेतील लढाई चालूच ठेवली आहे. गोमटेश समोरील आमदार संजय पाटील यांच्या कुटुंबीयांच्या मालकीचं बेकायदेशीर असलेलं शेड हटवा अशी मागणी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्याकडे केली आहे
गुरुवारी सर्किट...
बातम्या
पुढील निवडणुकीत जेडीएस सत्तेत-कुमारस्वामी
निवडणुकांना एक वर्ष उरलं आहे त्यामुळे आगामी काही दिवसात राज्याच्या राजकारणात मोठ्या घाडामोडी अपेक्षित आहेत 2018 मध्ये निधर्मी जनता दल सत्तेत राहील असा ठाम विश्वास माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी व्यक्त केला आहे.
बेळगावात सांबरा विमानतळा वर आले असता...
विशेष
विवाह मुहूर्त आणि वरातीची गोष्ट
सध्या लग्नाचा सीझन सुरु झाला आहे. विवाह समारंभ म्हणजे दोन कुटुंबे ,दोन मने आयुष्यभर एकमेकांना साथ देण्यासाठी एकत्र येतात.विवाह सोहळ्यात मुहूर्त महत्वाचा मानला जातो.काही वर्षांपूर्वी अगदी ठरलेल्या मुहूर्तावर विवाह व्हायचा, अक्षता वधुवरांवर वेळेवर पडायच्या. वधू किंवा वराला विवाह मंडपात...
बातम्या
आता ट्रॅफिक वर असणार कॅमेऱ्याची नजर
बेळगाव शहर ट्राफिक दिवसेंदिवस हायटेक होताना दिसत आहेत ट्राफिक नियंत्रणासाठी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी 23 टॉवर उभे करून अनेक चौकात 90 कॅमेरे बसवून ट्राफिक मॅनेजमेंट केलं जाणार आहे. या सर्व कॅमेऱ्यावरील दृश्ये एकाच रूम मध्ये बघून शहरातील ट्राफिक मॅनेजमेंट केलं...
विशेष
मिस्टर इंडिया – सुनील आपटेकर आठवड्याच व्यक्तीमत्व
मिस्टर इंडिया हे नाव जरी चित्रपटाचं असलं तरी समस्त बेळगावकर जनतेला या नावाची खरी ओळख करून दिलेले व्यक्ती सुनील आपटेकर यांना बेळगाव live चा आठवड्याच व्यक्तिमत्व हा मान आम्ही देत आहोत. बॉडी बिल्डिंग मध्ये सुनील यांच योगदान अविस्मरणीय आहे.
मध्यमवर्गीय...
बातम्या
बांग्लादेशी राहण्यास मदत करणारे सात अटकेत
बेळगावात घुसखोर बांग्लादेशी प्रकरणात वेगळं वळण लागलं असून बेकायदेशीर रित्या देशात राहण्यास मदत करणाऱ्या बेळगाव ऑटो नगर येथील पाच कोल्ड स्टोरेज कारखाना मालकाना आणि इतर स्थानिक दोघांना अटक करण्यात आली आहे. या पाच कोल्ड स्टोरेज मालकांनी बांग्लादेशीना बेळगावात रोजगार...
Latest News
सहा मजली असणार बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय इमारत
बेळगाव लाईव्ह :सहा मजली भव्य इमारत बांधण्याच्या दृष्टीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात नुकतेच व्यापक सर्वेक्षण करण्यात आले. या नियोजित...