मुलांना कोणत्या माध्यमातून शिक्षण द्यायचं याचा निर्णय पालकांचा असतोय मात्र आई वडील नसले तरी आपल्या नातीला मराठी माध्यमातूनच शिकवून प्रचंड यश मिळवण्यात सिंहाचा वाटा उचललेल्या आजी सुशीला पाटील आणि स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर शिक्षणात भाषेचं माध्यम महत्वाचं नसून डीडिकेशन महत्वाचं...
बेळगावातील मराठा सेंटर मध्यें सहा महिने हुन अधिक काळ खडतर परिश्रम घेतलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग जवानांना सीमेवर देश संरक्षण करताना होईल असे उदगार मराठा सेंटर चे ब्रेगेडिअर प्रवीण शिंदे यांनी काढले .
शिस्त आणि फिटनेस च महत्व सांगत सेनेत देश सेवेला...
अतिशय गरिब परिस्थितीत खडतर मेहनत घेऊन बारावी परीक्षेत विज्ञान विभागात ९७.५८ टक्के गुण मिळविलेल्या होनगा येथील शीला केरळकर या विद्यार्थीनीच्या पुढील अभियांत्रिकी शिक्षणाची जबाबदारी केएलएस संचलित जीआयटी कॉलेजने घेतली आहे.
कॉलेजने तिला फ्री सीट दिली आहे. संस्थेने या विषयावर आज...
टिळकवाडीत चोरी तीन लाखांचा ऐवज लंपासबंद घरात कोणी नसलेलं पाहून ड्रील ने लॉक तोडून इंटर लॉक सळी मोडून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना बेळगाव शहरातील टिळकवाडी येथील शिवाजी कॉलनी येथे उघडकीस आली आहे.
शिवाजी कॉलनी येथील अर्जुन मारुती माने अस...
पूर्णपणे दोषयुक्त मतदार याद्या बनविण्यात आले आहेत. एक बेळगाव उत्तर मतदारसंघात २० हजारहून अधिक बोगस मतदार आहेत, राजकीय दबावातून बोगस नावे मतदार यादीत घुसविण्यात आली आहेत, असा आरोप अनिल बेनके यांनी पत्रकार परिषदे द्वारे केला आहे.
कसाई गल्लीतील 2438 या...