Daily Archives: May 18, 2017
विशेष
आगीतून चालत वाट दाखविणारी रत्ना
आठवड्याचं व्यक्तिमत्व
नागरत्ना रामगौडा
खरेतर एड्स किंवा एच आय व्ही ची बाधा झाली की लोक तोंड लपवून जगतात, आणि या रोगाच्या चक्रात अडकून तशीच मरूनही जातात, मात्र काही व्यक्ती अशाही असतात, आलेली परिस्थिती स्वीकारून जगताना त्या याचप्रकारच्या परिस्थितीत अडकलेल्या इतरांसाठीही जगतात,...
बातम्या
आयनॉक्स वर प्रशासनाचा छापा, फूडकोर्ट सिझ
आयनॉक्स वर प्रशासनाचा छापा, फूडकोर्ट सिझअवाढव्य किमतीने पाण्याच्या बाटल्या आणि खाद्य पदार्थ विकल्याप्रकरणी तक्रारी आल्याने येथील आयनॉक्स चित्रपटगृहाचे फूडकोर्ट सिझ करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी एन जयराम यांच्या आदेशावरून प्रांताधिकारी कविता योगपन्नावर, तहसीलदार गिरीश स्वादी यांनी ही कारवाई गुरुवारी दुपारी केली.
याबद्दल...
बातम्या
एच आय व्ही बाधिताशी होणार होते लग्न
कुंडली बघून लग्न ठरविणाऱ्या आपल्या सामाजिक चुकीने एक मुलीचे सारे जीवन उध्वस्थ होणार होते, नियोजित वराला एच आय व्ही ची बाधा आहे ही गोष्ट लपवून ठेवण्यात आली होती, सामाजिक संघटनांनी ती वेळेत लक्ष्यात आणून दिली आणि हा प्रकार थांबला...
मनोरंजन
चांगली अभिनेत्री गेली याची बेळगावकरांना खंत
निरुपा रॉय नंतर हिंदी सिनेमात हिरो च्या आई ची भूमिका साकारत आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या रीमा लागू गेल्या. त्यांचं बेळगाव शहराशी एक वेगळंच नातं होतं. त्यानी अनेकदा बेळगाव ला भेटी दिल्या होत्या मागील वर्षी येळळूर येथे मराठी साहित्य...
बातम्या
त्या फार्म हाऊस चा होणार तपास
रशीद मलबारी यान बेळगावात असतेवेळी आश्रय घेतलेल्या सौन्दत्ती तालुक्यातील आसुंडी येथील फार्म हाऊस चा तपास होणार आहे. मलबारी चा मुख्य साथीदार माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष नजीर नदाफ याच्या मालकीच्या फार्म हाऊस मध्येच सर्व काळे धंदे चालायचे आणि इथूनच मलबारी...
विशेष
धोका अजूनही आहेच… वाचा बेळगाव live विषेश
मलबारी आणि त्याचे सारे साथीदार अजूनही पोलिसांच्या हाती लागले नाहीत, यामुळे अजूनही बेळगावला, येथील जनसामान्यांना आणि मान्यवरांना धोका आहेच.बेळगाव live ला हा धोका मोठ्याप्रमाणात जाणवतोय.
रशीद मलबारी हा तसा साधा माणूस नाही, तो क्रूरकर्मा आहे. दाऊद गँग चालविण्याऱ्या छोटा शकील...
बातम्या
रोहन वर झाले अखेर अंतिम विधी
का आणि कसा गायब झाला माहीत नाही, कधीतरी परतले इतकीच आशा होती, मात्र मलबारी याच्या साथीदारांनी रोहन रेडेकर याचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आणि संपूर्ण रेडकर कुटुंबीय दुखावेगात हरवले होते, अखेर त्याच्या शरीराच्या अवशेषांवर आज अंतिम विधी...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...