22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: May 19, 2017

समिती शिष्टमंडळाची सांबरा विमानतळावर फडनवीसांशी चर्चा

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे.शुक्रवारी रात्री साडे नऊच्या सुमारास फडणवीस सांबरा विमान तळावर आले असता एकीकरण समिती नेत्यांनी बेळगाव सीमा प्रश्नी सविस्तर चर्चा केली . इचलकरंजी सांगली दौरा आटोपून मुंबईला जायला सांबरा...

बळ्ळारी नाला अतिक्रमण हटवण्यात प्रशासन हतबल.

जुनेबेळगाव-हालगा मुख्य रस्त्याला लागून बळारी नाल्यात महेंद्द धोगंडी हे अतिक्रमण व बेकायदेशीरपणे पिकाउ जमीनीत भराव टाकून 20 ते 30 फूट आत कॉलम व बिम टाकून विट बांधकाम करत आहेत, असे असताना प्रशासन हे काम थांबविण्यात हतबल झाले आहे, यापूर्वीही...

सर्वच चित्रपटगृहांवर छापे

सर्वच चित्रपटगृहांवर छापेतहसीलदार आणि प्रांताधिकार्यांनी काल आयनॉक्स वर छापा मारून फूडकोर्ट ला टाळे ठोकले होते, आज महानगरपालिकेने बिग सिनेमाज वर ही कारवाई केली आहे. याचबरोबरीने शहरातील सर्वच महत्वाच्या चित्रपटगृहांना भेटी देऊन पाहणी केली असून तेथील गैरप्रकार चव्हाट्यावर आले आहेत. मनपा...

आयनॉक्स नंतर आता बिग सिनेमाच्या फूडकोर्टवरही छापा

तहसीलदार आणि प्रांताधिकार्यांनी काल आयनॉक्स वर छापा मारून फूडकोर्ट ला टाळे ठोकले होते, आज महानगरपालिकेने बिग सिनेमाज वर ही कारवाई केली आहे. मनपा आयुक्त शशिधर कुरेर, आरोग्यधिकारी शशिधर नाडगौडा आणि पर्यावरण अधिकारी उदयकुमार यांनी अचानक भेट देऊन ही कारवाई केली...

तळ्यात बुडुन दोघांचा मृत्यू

खानापूर तालुक्यातील बिडी गावात तळ्यात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . बिडी गावाबाहेरील तळ्यात ही दुर्घटना घडली असून समद अब्दुल कित्तूर (१२) आणि सादिक अब्दुलसाब बेपारी(१८)असे बुडून मृत्यू पावलेल्या मुलांची नावे आहेत.समद हा डबा बांधून तळ्यात पोहायला...

सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पार्किंगची लूट

सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सध्या पार्किंग वरून नागरिकांची प्रचंड लूट सुरू आहे, नियमाचा भंग करून जादा रकमेची आकारणी सुरू झाली असून नागरिक संतापले आहेत. नियमानुसार २ व्हीलर ला ५ रुपये आणि ४ व्हीलर ला १० रुपये असा दर आहे, मात्र सरसकट...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !