Wednesday, October 9, 2024

/

आयनॉक्स नंतर आता बिग सिनेमाच्या फूडकोर्टवरही छापा

 belgaum

Raid big vinemaतहसीलदार आणि प्रांताधिकार्यांनी काल आयनॉक्स वर छापा मारून फूडकोर्ट ला टाळे ठोकले होते, आज महानगरपालिकेने बिग सिनेमाज वर ही कारवाई केली आहे.
मनपा आयुक्त शशिधर कुरेर, आरोग्यधिकारी शशिधर नाडगौडा आणि पर्यावरण अधिकारी उदयकुमार यांनी अचानक भेट देऊन ही कारवाई केली आहे.
पाण्याच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थ महागड्या दराने विकल्या जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले.फूडकोर्ट साठीचा परवाना दाखवता आला नाही, विविध सरकारी नियमांचे पालन होत नसल्याची गोष्ट दिसताच कारवाई करण्यात येणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.