बेळगाव पोलीस उपायुक्त जी राधिका यांची बदली रद्द करण्याचा आदेश राज्य शासनाने दिला आहे.राधिका यांची बिदर जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून बदली करण्यात आली होती 25 मे रोजी राज्य शासनाने हा आदेश दिला होता तो केवळ दोन दिवसात बदलला असून...
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिलेल्या १०० कोटीच्या निधीचा दुरुपयोग आमदार फिरोज शेठ यांच्या दबावातून झाल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
बेळगाव मनपाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या शंभर कोटी रुपयांच्या विशेष अनुदानाचा दुरुपयोग झाला आहे. त्याची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई...
बेळगावात मराठी लोक बहुसंख्य आहेत. तथापि शहर कर्नाटक मध्ये आहे. बेळगावातील मराठी जनता, कर्नाटक सरकार आपल्यावर अन्याय करत असून त्रासली आहे म्हणणे योग्य आहे.
शहरात मराठी माध्यमाच्या शाळा बहुसंख्य असून महाराष्ट्रा प्रमाणे बरेच जण आपल्या मुलांना इंग्रजि माध्यमातून शिकण्या कडे...